Jump to content

एमोमाली राहमोन

एमोमाली राहमोन
Эмомалӣ Раҳмон

ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० नोव्हेंबर १९९२
पंतप्रधान कोखिर रसुल्झोदा
मागील राहमोन नाबियेव

जन्म ५ ऑक्टोबर, १९५२ (1952-10-05) (वय: ७१)
कुलोब, ताजिक सोसाग, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष जनतेचा लोकशाही पक्ष
अपत्ये ९ अपत्ये
धर्म सुन्नी इस्लाम

एमोमाली राहमोन (ताजिक: Эмомалӣ Раҳмон; ५ ऑक्टोबर १९५२) हा मध्य आशियातील ताजिकिस्तान देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो नोव्हेंबर १९९२ पासून ह्या पदावर आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे