Jump to content

एमी वाइनहाऊस

एमी वाइनहाऊस
जन्म १४ सप्टेंबर १९८३ (1983-09-14)
पुरस्कार यादी
Musical career
शैली
  • सोल
  • ब्लू-आइड सोल
  • निओ सोल
  • ऱ्हिदम अँड ब्लूझ
  • जॅझ
रिकॉर्ड लेबल
  • आयलंड
  • लायनेस
  • युनिव्हर्सल रिपब्लिक
  • रिपब्लिक
संबंधित प्रदर्शन
  • टोनी बेनेट
  • डियॉन ब्रॉमफील्ड
  • द डॅप-किंग्स
  • टायलर जेम्स
  • नॅस
  • मार्क रॉन्सन
  • सलाम रेमी
जालपृष्ठamywinehouse.com


एमी जेड वाइनहाउस (१४ सप्टेंबर, १९८३ - २३ जुलै, २०११) ही एक इंग्लिश गायिका आणि गीतकार होती. ही आपल्या अर्थपूर्ण कॉन्ट्राल्टो गायन आणि सोल, रिदम आणि ब्लूज, रेगे आणि जॅझसह संगीत शैलींच्या उत्कृष्ट मिश्रणासाठी ओळखली जाते. [] []

वाइनहाऊसने आयुष्यभर मादक द्रव्यांचे सेवन, मानसिक आजार आणि व्यसन यांच्याशी संघर्ष केला. २३ जुलै, २०११ रोजी, वयाच्या २७व्या वर्षी, लंडनमधील तिच्या कॅम्डेन स्क्वेर येथील घरी, दारूची विषबाधा होउन तिचा मृत्यू झाला. [] तिच्या भावाला वाटते की यात बुलिमियाचा देखील वाटा होता. व्हीएच१ ने तिला <i id="mwTA">संगीतातील १०० महान महिलांच्या</i> यादीत वाइनहाउसला २६वा क्रमांक दिला आहे. सॅम टेलर-जॉन्सन दिग्दर्शित, बॅक टू ब्लॅक या २०२४मधील चरित्रपटात तिचे जीवन आणि कारकीर्द दाखविण्यात आले आहे..

  1. ^ Sturges, Fiona (25 July 2011). "Amy Winehouse: Singer who won the hearts of millions but was unable to overcome her dependency on drink and drugs". The Independent. 19 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 August 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Sullivan, Caroline (24 July 2011). "Amy Winehouse obituary". The Guardian. 22 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 August 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Amy Winehouse found dead aged 27 in London home". The Guardian. 23 July 2011. 29 July 2024 रोजी पाहिले.