Jump to content

एमिलिया रोमान्या ग्रांप्री

इटली एमिलिया रोमान्या ग्रांप्री

अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी
(२०२०-२०२२, २०२४)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २०२०
सर्वाधिक विजय (चालक)नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (३)
सर्वाधिक विजय (संघ)ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)
सर्किटची लांबी ४.९०९ कि.मी. (३.०५० मैल)
शर्यत लांबी ३०९.०४९ कि.मी. (१९२.०३४ मैल)
फेऱ्या ६३
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी
  • युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
  • मर्सिडीज-बेंझ
  • १:१८.५८९


एमिलिया-रोमान्या ग्रांप्री (इटालियन: Premio de Emilia-Romagna) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या शहरामधील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी या सर्किटला इमोला सर्किट पण म्हणतात.

सर्किट

इमोला सर्किट

अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०२१, २०२२, २०२४
संदर्भ:[१]

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२०२१, २०२२, २०२४
संदर्भ:[१]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत

हंगामानुसार विजेते

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०२० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ इमोला सर्किट माहिती
२०२१नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२२नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३२०२३ एमिलिया रोमाग्ना महापुरामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.माहिती
२०२४नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. इमोला सर्किट माहिती
संदर्भ:[२]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b "एमिलिया रोमाग्ना - Wins".
  2. ^ "Emilia Romagna Grand Prix".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ