Jump to content

एमटीव्ही स्प्लिट्सविला

MTV Splitsvilla (en); এমটিভি স্প্লিটসভিলা (bn); एमटीवी स्प्लिट्सविला (hi); MTV Splitsvilla (en) Indian reality show (en); Indian reality show (en); একটি ভারতীয় আপাতবাস্তব টেলিভিশন অনুষ্ঠান, যেটি এমটিভি ইন্ডিয়ায় সম্প্রচারিত হয় (bn); телепередача (uk); televisieprogramma (nl)
MTV Splitsvilla 
Indian reality show
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtelevision program
गट-प्रकार
  • reality television
वापरलेली भाषा
भाग
  • MTV Splitsvilla, season 1 (1)
  • MTV Splitsvilla, season 2 (2)
  • MTV Splitsvilla, season 3 (3)
  • MTV Splitsvilla, season 6 (6)
  • MTV Splitsvilla, season 7 (7)
  • MTV Splitsvilla, season 8 (8)
  • MTV Splitsvilla, season 9 (9)
  • MTV Splitsvilla, season 10 (10)
  • MTV Splitsvilla, season 11 (11)
  • MTV Splitsvilla, season 12 (12)
  • MTV Splitsvilla, season 13 (13)
  • MTV Splitsvilla, season 14 (14)
  • MTV Splitsvilla, season 5 (5)
  • MTV Splitsvilla, season 8 (8)
  • MTV Splitsvilla, season 9 (9)
  • MTV Splitsvilla, season 11 (11)
  • MTV Splitsvilla, season 12 (12)
  • MTV Splitsvilla, season 15 (15)
  • MTV Splitsvilla, season 4 (4)
आरंभ वेळइ.स. २००८
प्रकाशन तारीख
  • जून २०, इ.स. २००८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

एमटीव्ही स्प्लिट्सविला हा एक भारतीय टेलिव्हिजन डेटिंग रिॲलिटी शो आहे जो एमटीव्ही (भारत) वर प्रसारित होतो आणि जिओसिनेमा वर डिजिटली उपलब्ध आहे. ह्याची सुरुवात जून २००८ मध्ये झाले. २०२४ मध्ये, पंधरावे सत्र सनी लिओन आणि तनुज विरवानी सादर करत आहेत.[][][]

मालिका सारांश

सत्रसादरकर्तेस्थानवर्षभागस्पर्धकविजेते
रणविजय सिंहगोवा२००८ १४ २२ विशाल करवाल आणि श्रद्धा हरिभाई
निखिल चिनप्पा२००९ १५ २० सिद्धार्थ भारद्वाज आणि साक्षी प्रधान
दिप्ती गुजराल पट्टाया२००९ १३ पराग चड्डा आणि रिया बामनियाल
दुबई२०१० १८ १७ दुष्यंत यादव आणि प्रिया शिंदे
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान२०१२ १५ १८ पारस छाबरा आणि आकांक्षा पोपली
शर्लिन चोप्रा२०१३ १९ परमवीर सिंग आणि मँडी देबबर्मा
सनी लिओनीजयपूर२०१४ २० ३० मयंक गांधी आणि स्कार्लेट रोज
रणविजय सिंहगोवा२०१५ २२ ३२ प्रिन्स नरुला आणि अनुकी चोखोनेलिडझे
पुडुचेरी२०१६ २१ २६ गुरमीत रेहल आणि काव्या खुराणा
१० जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान२०१७ २२ २१ बशीर अली आणि नयना सिंह
११ २०१८ २७ २२ गौरव अलुघ आणि श्रुती सिन्हा
१२ जयपूर२०१९ २३ २६ श्रेय मित्तल आणि प्रियमवदा कांत
१३ तिरुवनंतपुरम२०२१ ३१ २४ जय दुधाणे आणि अदिती राजपूत
१४ अर्जुन बिजलानीगोवा२०२२ २७ २८ हमीद बर्कझी आणि साउंडस मौफकीर
१५ तनुज विरवानीउदयपूर२०२४ ४१ ३३ जसवंत बोपन्ना आणि आकृती नेगी

संदर्भ

  1. ^ Sundrani, Akshat (2022-09-24). "Arjun Bijlani replaces Rannvijay Singha, heads to host Splitsvilla X4 with Sunny Leone in Goa". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-27 रोजी पाहिले.
  2. ^ Shweta, Keshri (2022-08-22). "Arjun Bijlani replaces Rannvijay Singha, joins Sunny Leone as host of Splitsvilla X4". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Sunny Leone is not afraid to learn new things, she is dabbling in different languages". Tribuneindia (इंग्रजी भाषेत). 2022-10-20 रोजी पाहिले.