एबेल, डेन्मार्क
एबेल (इ.स. १२१८ - जून २९, इ.स. १२५२) हा इ.स. १२५० पासून मृत्युपर्यंत डेन्मार्कचा राजा होता.
एबेल वाल्डेमार दुसऱ्याचा मुलगा आणि एरिक चौथा व क्रिस्टोफर पहिल्याचा भाऊ होता.[१]
- ^ Hartley, Mick The Duke of Schleswig-Holstein-Sonderburg-Glücksburg Archived 2020-09-23 at the Wayback Machine. Dated September 29, 2007. Retrieved 14 Feb. 2008