Jump to content

एफ.सी. कोपनहेगन

फुटबॉल क्लब कोपनहेगन (डॅनिश: F.C. København) हा डेन्मार्क देशाच्या कोपनहेगन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९९२ साली स्थापन झालेला व डॅनिश सुपरलीगमध्ये खेळणारा कोपनहेगन हा डेन्मार्कमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे.

बाह्य दुवे