Jump to content

एफ-२२ रॅप्टर

एफ-२२ रॅप्टर

एफ-२२ ॲंड्र्यूज विमानतळावरून उडताना, २००८

प्रकार स्टेल्थ लढाऊ विमान
उत्पादक देश युनायटेड स्टेट्स
उत्पादक लॉकहीड मार्टिन/बोइंग
स्पेस ॲंड डिफेन्स
पहिले उड्डाण ७ सप्टेंबर १९९७
समावेश १५ डिसेंबर २००५
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता युनायटेड स्टेट्स वायुदल
उत्पादन काळ १९९६ - २०११[]
उत्पादित संख्या १९५ (८ प्रयोगासाठी १८७ वापरासाठी)[]
एकूण कार्यक्रमखर्च $६६.७ अब्ज (२०११)
प्रति एककी किंमत $१५ कोटी[] (एफ-१८सी/डी)
मूळ प्रकार लॉकहीड वायएफ-२२

एफ-२२ रॅप्टर हे एक चालक दलाचे स्टेल्थ पाचव्या पिढीचे अत्याधुनिक अमेरिकन बनावटीचे लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, बोईंग आणि स्पेस अँड डिफेन्स या कंपन्यांनी याची निर्मिती केली आहे.

प्रचंड किंमत, निर्यातीवरील बंदी, अधिक अष्टपैलू एफ-३५ विमानाची निर्मिती अश्या कारणांमुळे या विमानाचे उत्पादन थांबवण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये

संदर्भ: युएस वायुदल तपशील फाईल[], एफ-२२ रॅप्टर संकेतस्थळ[]

  • चालक दल : १
  • लांबी : १८.९२ मी (६२ फुट १ इंच)
  • पंखांची लांबी : १३.५६ मीटर (४४ फुट ६ इंच)
  • उंची : ५.०८ मी (१६ फुट ८ इंच)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ७८.०४ चौरस मी (८४० चौरस फुट)
  • निव्वळ वजन : १९,७०० कि.ग्रॅ.
  • सर्व भारासहित वजन : २९,४१० कि.ग्रॅ.
  • कमाल वजन क्षमता : ३८,००० किलो
  • इंधन क्षमता : ८,२०० कि.ग्रॅ. आंतरिक, १२,००० कि.ग्रॅ. दोन बाह्य टाक्यांसह
  • कमाल वेगः
    • अति उंचीवर : माख २.२५ (२,४१० किमी/तास)
  • पल्ला : >२,९६० किमी (दोन इंधन टाक्यांसह)
  • प्रभाव क्षेत्र : ८५२ किमी
  • बंदुक : २० मिमी, ४८० गोळ्या
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : >२०,००० मी

संदर्भ

  1. ^ a b बटलर, एमी. "लास्ट रॅप्टर रोल्स ऑफ लॉकहीड मार्टिन लाईन". 10 April 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "फिसल यर २०११ बजेट एस्टिमेट्स" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2012-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-10-16 रोजी पाहिले.
  3. ^ "एफ-२२ फॅक्ट शीट" (इंग्रजी भाषेत). 23 August 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "फ्लाईट टेस्ट डेटा" (इंग्रजी भाषेत). 23 August 2016 रोजी पाहिले.