एफ्रा नदी
river in south London, England | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | subterranean river | ||
---|---|---|---|
स्थान | London Borough of Southwark, क्रॉयडन, युनायटेड किंग्डम | ||
नदीचे मुख | |||
| |||
एफ्रा नदी तथा रिव्हर इफ्रा ही इंग्लंडची राजधानी लंडन शहरातील एक नदी होती. आता या नदीचे सगळे प्रवाह काँक्रीटमध्ये बंदिस्त झालेले आहेत. यातून बारमाही पाणी वाहत नसते परंतु वादळ किंवा अतिवृष्टी झाल्यावर शहरातील पाणी यांतून थेम्स नदी मध्ये वळविण्यात येते.
इतर वेळी शहरातील, मुख्यत्वे पेकहॅम आणि ब्रिक्स्टन भागांतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी या नदीच्या पात्राचा गटार म्हणून केला जातो.