Jump to content

एफिम बोगोल्युबॉव

एफिम दमित्रियेविच बोगोल्युबॉव (एप्रिल १४, इ.स. १८८९:क्यीव, रशिया (आता युक्रेनमध्ये) - जून १८, इ.स. १९५२:ट्रायबर्ग इम श्वार्झवाल्ड, पश्चिम जर्मनी) हा एक बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर होता.