Jump to content

एप्रिल २

एप्रिल २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९२ वा किंवा लीप वर्षात ९३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

अठरावे शतक

एकोणसावे शतक

विसावे शतक

  • १९७० - मेघालय राज्याची रचना आसाममधून करण्यात आली.
  • १९८२ - फॉकलंडचे युद्ध- आर्जेंटिनाने फॉकलंड बेटे जिंकली.
  • १९८४ - सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.

एकविसावे शतक

  • २०११ - भारतचा ध्वज भारत क्रिकेट संघाने २८ वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला.
  • २०१७ - जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन झाले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक ऑटिझम जागरूकता दिन
  • आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन

बाह्य दुवे

मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - (एप्रिल महिना)