Jump to content

एप्रिल १९

एप्रिल १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११० वा किंवा लीप वर्षात १११ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

  • १५८७ - सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १०५४ - पोप लिओ नववा.
  • १३९० - रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
  • १५७८ - उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.
  • १६८९ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
  • १८८१ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९०६ - पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.
  • १९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे,कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे
  • १९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट
  • १९६७ - कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९७४ - अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.
  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील
  • १९९४: मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री. पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता, मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे, असे त्यांनी सांगितले, आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.
  • १९९८: उद्योगपत्‍नी सौ. विमलाबाई गरवारे
  • २००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद
  • २००४: गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर
  • २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर
  • २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर
  • २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष
  • २०१३-वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - (एप्रिल महिना)