Jump to content

एप्रिल ११

एप्रिल ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०१ वा किंवा लीप वर्षात १०२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १०३४ - रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १६१२ - इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार.
  • १९२६ - ल्यूथर बरबँक, अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ.
  • १९६७ - डोनाल्ड सॅंगस्टर, जमैकाचा पंतप्रधान.
  • १९७७ - फणीश्वर नाथ रेणू, भारतीय लेखक.
  • २००० - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.
  • २००३ - सेसिल हॉवर्ड ग्रीन, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सचे स्थापक.
  • २००९ - विष्णू प्रभाकर, भारतीय साहित्यिक.
  • २०१५ - हनुतसिंग राठोड, भारतीय सेनापती.

प्रतिवार्षिक पालन

  • हुआन सांतामारिया दिन - कॉस्टा रिका.
  • जागतिक पार्किन्सन दिवस
  • भारतीय रेल्वे सप्ताह

बाह्य दुवे


एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)