एन.ए.एल. सारस
transport aircraft under development | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विमान | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
उत्पादक |
| ||
| |||
एन.ए.एल. सारस हे भारताच्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने तयार केलेले छोट्या क्षमतेचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी जेट विमान आहे. आत्तापर्यंत या प्रकारची दोन विमाने तयार करण्यात आली आहेत.
२०१६मध्ये याचे उत्पादन थांबविण्यात आले होते परंतु २०१७मध्ये पुन्हा एकदा यासाठी ६० अब्ज रुपये तैनात केले जाउन संशोधन सुरू झाले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Urs, Anil (16 February 2017). "NAL to revive SARAS, two other civil passenger aircraft". The Hindu Business Line (इंग्रजी भाषेत).