Jump to content

एन.एस.व्ही. चित्तन

एन.एस.व्ही. चित्तन (रोमन: N. S. V. Chitthan) (एप्रिल १२, इ.स. १९३४ - हयात) हे काँग्रेस पक्षाचा नेता आहे. तो इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मानीला काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तर इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला होता.