Jump to content

एदगा दगा

एदगर दगा

दगाने काढलेले स्वतःचे व्यक्तिचित्र (१८५४-१८५५)
पूर्ण नावइलेर-जेरमॉं-एदगा दगा
जन्मजुलै १९, १८३४
पॅरिस, फ्रान्स
मृत्यूसप्टेंबर २७, १९१७
पॅरिस, फ्रान्स
राष्ट्रीयत्वफ्रेंच
कार्यक्षेत्रचित्रकला, शिल्पकला, रेखाटन
शैलीदृक्‌ प्रत्ययवाद
प्रसिद्ध कलाकृतीबॅलेरीना

एदगर दगा (फ्रेंच: Edgar Degas; पूर्ण जन्मनाव: Hilaire-Germain-Edgar Degas) हा चित्रकला, शिल्पकला, रेखाटन कलाप्रकारातील कलाकृतींकरता जगप्रसिद्ध असलेला फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद (अर्थात इंप्रेशनिझम) शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.

महत्त्वाच्या चित्रकृती

बाह्य दुवे