Jump to content

एड्रियान बरथ

एड्रियान बरथ
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावएड्रियान बोरिस बरथ
जन्म१४ मार्च, १९९० (1990-03-14) (वय: ३४)
चागुनास,त्रिनिदाद आणि टोबॅगो
उंची५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषताफलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.१५
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२००७–सद्य त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.ए.सा.लिस्ट अ
सामने २८ २३
धावा २०० २,०२४ २५६ ६६५
फलंदाजीची सरासरी २८.५७ ४४.०० ३२.०० २८.९१
शतके/अर्धशतके १/१ ६/११ १/१ १/३
सर्वोच्च धावसंख्या १०४ १९२ ११३ ११३
चेंडू १२
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/३ ०/० ०/०
झेल/यष्टीचीत २/– १७/– १/– ५/–

६ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


एड्रियान बोरिस बरथ (एप्रिल १४, इ.स. १९९० - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. बरथ त्रिनिदाद आणि टॉबेगोकडून राष्ट्रीय क्रिकेट खेळतो. हा वेस्ट इंडीजकडून कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा सगळ्यात लहान खेळाडू आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ English, Peter. "Australia triumph despite Barath ton". 28 November 2009 रोजी पाहिले.