एडो ब्रान्डेस
एडो आंद्रे ब्रान्डेस (मार्च ५, इ.स. १९६३:पोर्ट शेपस्टोन, क्वाझुलु-नाताल, दक्षिण आफ्रिका - ) हा झिम्बाब्वेकडून १९८७ ते १९९९ दरम्यान दहा कसोटी आणि ५९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
व्यवसायाने कोंबडीपालक असलेला ब्रान्डेस चार विश्वचषकांमध्ये खेळला.

