Jump to content

एडी हेमिंग्स

एडवर्ड अर्नेस्ट एडी हेमिंग्स (२० फेब्रुवारी, १९४९:लेमिंग्टन स्पा, वॉरविकशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८२ ते १९९१ दरम्यान १६ कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करायचा.