Jump to content

एडिनबरा

एडिनबरा
Edinburgh
युनायटेड किंग्डममधील शहर


एडिनबरा is located in युनायटेड किंग्डम
एडिनबरा
एडिनबरा
एडिनबराचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 55°56′58″N 3°9′37″W / 55.94944°N 3.16028°W / 55.94944; -3.16028

देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
क्षेत्रफळ २५९ चौ. किमी (१०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,७७,६६०
  - घनता १,८४४ /चौ. किमी (४,७८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.edinburgh.gov.uk/


एडिनबरा तथा एडिनबर्ग ही युनायटेड किंग्डमच्या स्कॉटलंड ह्या घटक देशाची राजधानी व स्कॉटलंडमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. एडिनबरा हे युनायटेड किंग्डममधील सातव्या क्रमांकाचे शहर आहे.