Jump to content

एडवर्ड हटन

Edward Hutton (es); Edward Hutton (fr); Edward Thomas Henry Hutton (ca); एडवर्ड हटन (mr); Edward Hutton (de); Edward Thomas Henry Hutton (pt); Edward Hutton (sq); ادوارد توماس هنری هاتون (fa); Edward Thomas Henry Hutton (da); Edward Hutton (sl); Edward Thomas Henry Hutton (pt-br); Edward Thomas Henry Hutton (sv); Edward Hutton (nl); एडवर्ड हटन (hi); Эдвард Хаттон (ru); Edward Hutton (en); Edward Thomas Henry Hutton (it); Edward Hutton (hu); ادوارد هوتون (arz) général de l'armée britannique (fr); генерал Британської армії (uk); Brits militair (1848-1923) (nl); британский и австралийский военный деятель (ru); ब्रिटिश सेना जनरल (hi); britischer Generalleutnant (de); British Army general (en); عسكري من المملكة المتحدة (ar); ब्रिटिश लष्कर जनरल (mr) Edward Thomas Henry Hutton, Edward T. Hutton (en); Хаттон, Эдвард Томас Генри, Эдвард Томас Генри Хаттон (ru)
एडवर्ड हटन 
ब्रिटिश लष्कर जनरल
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर ६, इ.स. १८४८
टोरकी
मृत्यू तारीखऑगस्ट ४, इ.स. १९२३
सरे
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • एटोन कॉलेज
व्यवसाय
  • लष्करी कर्मचारी
पुरस्कार
  • ऑर्डर ऑफ दि बाथ च्या नाईट कमांडर
  • नाइट कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ सेंट मायकेल आणि सेंट जॉर्ज
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लेफ्टनंट जनरल सर एडवर्ड थॉमस हेनरी हटन, केसीबी, केसीएमजी, एफआरजीएस (६ डिसेंबर १८४८ - ४ ऑगस्ट १९२३) हे एक ब्रिटिश सैन्याचे कमांडर होते. त्यांनी ब्रिटिश सैन्यात आरोहित पायदळाचा प्रथम उपयोग केला. नंतर कॅनेडियन मिलिशिया आणि ऑस्ट्रेलियन सैन्याचे नेत्रुत्व केले.

सुरुवातीची कारकीर्द

हटनचा जन्म डिसेंबर १८४८ मध्ये डेव्हॉनच्या टोरके येथे झाला होता, बेव्हरलीचा कर्नल सर एडवर्ड थॉमस हटन यांचा एकुलता एक पुत्र होता आणि जनरल सर आर्थर लॉरेन्सचा सावत्र मुलगा होता.[] तलवारधारी अल्फ्रेड हटन (१८३९ - १९१०) त्याचा काका होता. तो १८६७ पर्यंत एटन कॉलेजमध्ये शिकत होता आणि नंतर किंग ऑफ रॉयल रायफल कॉर्प्समध्ये रुजु झाले.[] १८७१ मध्ये लेफ्टनंट (ब्रिटिश आर्मी अँड रॉयल मरीन)ची बढती मिळाली आणि १८७३ ते १८७७ पर्यंत त्यांनी चौथ्या बटालियनचे ॲजजुटंट म्हणून काम केले.[]

संदर्भ

  1. ^ a b साचा:Cite newspaper The Times
  2. ^ Meaney (2006)