Jump to content

एडवर्ड यंग

एडवर्ड यंग

एडवर्ड यंग (जून इ.स. १६८१ - एप्रिल ५, इ.स. १७६५) हा इंग्लिश कवी होता.

याने नाइट थॉट्स ही कविता लिहिली.