Jump to content

एडमंड हॅली

एडमंड हॅली(1656-1743) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ,भूभौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. त्यांनी हॅली धूमकेतूच्या भ्रमणकक्षेचा शोध लावला.जॉन फ्लॅमस्टीडनंतरचे दुसरे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ होते.


एडमंड हॅली