Jump to content

एडगार बारेट्टो

एडगार बारेट्टो

एद्गार बारेतो (स्पॅनिश: Édgar Barreto; १५ जुलै १९८४, आसुन्सियोन) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या इटलीमधील यू.एस. पालेर्मो ह्या संघासाठी खेळतो. २००४ ते २०११ दरम्यान बारेतो पेराग्वे संघाचा भाग होता.

बाह्य दुवे