एडगर बेनितेझ
एडगर मिल्सियादेस बेनितेझ सांतांदेर (नोव्हेंबर ८, इ.स. १९८७ - ) हा पेराग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळतो.
बेनितेझ सी.एफ. पाचुका या क्लबसाठी फॉरवर्ड स्थानावर खेळतो. याचे टोपणनाव पाहारो (पक्षी) आहे.