Jump to content

एजबॅस्टन क्रिकेट मैदान

एजबॅस्टन मैदान
मैदान माहिती
स्थान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
स्थापना १८८२
आसनक्षमता २५,०००

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.२९ मे १९०२:
इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा.६ ऑगस्ट २०१०:
इंग्लंड  वि. पाकिस्तान
प्रथम ए.सा.२८ ऑगस्ट १९७२:
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा.४ जुलै २००७:
इंग्लंड वि. वेस्ट इंडीज
यजमान संघ माहिती
वार्विकशायर (१८९४ – सद्य)
शेवटचा बदल १६ डिसेंबर २००७
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

एजबॅस्टन मैदान इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.