एच.सी. दसप्पा
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ५, इ.स. १८९४ कोडागु जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर १६, इ.स. १९६४ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
हिरल्ली चेन्निया दसप्पा (५ डिसेंबर १८९४ - २८ ॲक्टोबर १९६४) हे भारतीय राजकारणी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते १९५७ आणि १९६२ मध्ये म्हैसूर राज्यातील बेंगळुरू मतदारसंघ येथून लोकसभेत निवडून आले.
त्यांनी १९६३-६४ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचे रेल्वे मंत्री म्हणून काम केले.[१][२][३][४]
संदर्भ
- ^ "Kharge seventh Rly minister from Karnataka". Deccan Herald. 17 June 2013. 25 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Union cabinet reshuffle: Karnataka gets lion's share in Singh's ministry". Anil Kumar M. The Times of India. 17 June 2013. 25 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "DV Sadananda could be 8th railways minister from state". The Times of India. 27 May 2014. 25 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Rajya Sabha Brief Profile of members" (PDF). Rajya Sabha. 25 October 2015 रोजी पाहिले.