एच.डी.जी. लूझन-गोर
सर हेन्री डडली ग्रेशाम लूझन-गोर (मे ८, इ.स. १८७३:सरे, इंग्लंड - फेब्रुवारी १, इ.स. १९५४) हा इंग्लंडकडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. गोर या सामन्यांत इंग्लंडचा संघनायक होता.
गोर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सरेकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला.
![]() |
---|
![]() |