Jump to content

एच.डी.एफ.सी. बँक

एच.डी.एफ.सी. बँक
प्रकार सार्वजनिक
संक्षेपबी.एस.ई.500180
एन.एस.ई.HDFCBANK
एन.वाय.एस.ई.HDB
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
उद्योग क्षेत्र बँकिंग
स्थापना ऑगस्ट इ.स. १९९४
मुख्यालयमुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती श्री आदित्य पुरी (कार्यकारी संचालक)
सेवा बँकिंग, वित्त पुरवठा
कर्मचारी ५५,७५२
संकेतस्थळhttp://www.hdfcbank.com

एच.डी.एफ.सी. बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड) (बीएसई.500180, एनएसई.HDFCBANK) ही एक गृहनिर्मितीसाठी इच्छुकांना कर्ज देणारी संस्था आहे. या संस्थेने एच.डी.एफ़.सी नावाची एक बँक काढली आहे. तिची माहिती http://www.hdfcbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संदर्भ