Jump to content

एक डाव भुताचा (चित्रपट)

एक डाव भुताचा
दिग्दर्शन रवि नमाडे
निर्मिती रवि नमाडे
कथा द.मा. मिरासदार
पटकथा द.मा. मिरासदार
प्रमुख कलाकारदिलीप प्रभावळकर
अशोक सराफ
रंजना
सुलोचना
संवाद द.मा. मिरासदार
संकलन सय्यद जावेद
छाया अनंत वाडदेकर
गीतेसुधीर मोघे
संगीतभास्कर चंदावरकर
ध्वनी रघुवीर दाते
पार्श्वगायनउषा मंगेशकर
अनुराधा पौडवाल
श्रीकांत पारगावकर
नृत्यदिग्दर्शनरंजन साळवी
वेशभूषा हेमा सावंत, संगीता वाळके
रंगभूषा निवृत्ती दळवी
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित १९८२


कलाकार

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • तूच मायबाप बंधू
  • अहो राया मला
  • मी फसले

बाह्य दुवे