Jump to content

एक झुंज वार्‍याशी

एक झुंज वाऱ्याशी हे पु.ल. देशपांडे यांनी केलेले 'व्हॅलादलीन दोझोर्त्सेव' याच्या द लास्ट अपॉइंटमेंट या रशियन नाटकाचे रूपांतरण आहे.

कथानक

एक सामान्य माणूस एका आरोग्यमंत्र्याच्या खोलीत शिरून राजीनामा मागतो, स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी नाही तर दुसऱ्या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तेही सगळ्या पुराव्यांनीशी, या घटनेवरच सगळे नाट्य बेतलेले आहे.[]

नाटकातील संघर्ष आणि मनुष्यस्वभावाचे दर्शन हे साऱ्या मानवजातीला लागू पडणारे आहे; ते केवळ एका भाषेशीच निगडीत नाही. मूळ नाटकातील व्याप्ती आणि त्याची अभिव्यक्ती मला भावली आणि मूळ नाटकातल्या पात्रांच्या जागी मला मराठी भाषेत बोलणारी आपली माणसे दिसायला लागली. …’ - पु.ल. (पहिल्या प्रयोगाच्या निमित्ताने)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग १ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १६ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

'एक झुंज वाऱ्याशी' रूपांतर - मूळ: रशियन ’द लास्ट अपॉइंटमेंट’ मूळ लेखक-'व्हॅलादलीन दोझोर्त्सेव' पृ: ७२, isbn: 81-7486-055-X