Jump to content

एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी

सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा तसेच सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे
मुथिया मुरलीधरन
मुथिया मुरलीधरन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे पूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघांदरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.[] एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.[] एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरुवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;[] तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे.[]

विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.[] याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए,[] ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.

भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.

याद्यांचे मापदंड

सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).

यादी संकेत

संघ संकेत

  • (३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
  • (३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.

फलंदाजी संकेत

  • (१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
  • (१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.

गोलंदाजी संकेत

  • (५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
  • (४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.

सध्या खेळणारे खेळाडू

  • सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).

मोसम

  • बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. उदा. "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि क्रिकइन्फो, "मे ते सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".[] विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.

सांघिक विक्रम

सांघिक विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित सामने

संघपहिला ए.दि. सामनासामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितविजयी टक्केवारी
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान१९ एप्रिल २००९१४१७०६६५१.४५
Flag of the United States अमेरिका१० सप्टेंबर २००४४०१८२०३४.७५
आफ्रिका XI१७ ऑगस्ट २००५२०.००
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१३ जून २००६१७९७४९२१०४४.६७
आयसीसी विश्व XI१० जानेवारी २००५२५.००
आशिया XI१० जानेवारी २००५६६.६६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड५ जानेवारी १९७१७७३३८९३४५३०५२.९६
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया५ जानेवारी १९७१९७५५९२३४०३४६३.३९
ओमानचा ध्वज ओमान२७ एप्रिल २०१९३७२११४५९.७२
कॅनडाचा ध्वज कॅनडा९ जून १९७९७७१७५८२२.६६
केन्याचा ध्वज केन्या१८ फेब्रुवारी १९९६१५४४२१०७२८.१८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे९ जून १९८३५५३१४३३९०१२२७.१७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१० नोव्हेंबर १९९१६४७३९४२२६२१६३.४१
नामिबियाचा ध्वज नामिबिया१० फेब्रुवारी २००३३७१९१७५२.७७
Flag of the Netherlands नेदरलँड्स१७ फेब्रुवारी १९९६१०१३४६२३५.५६
नेपाळचा ध्वज नेपाळ१ ऑगस्ट २०१८३६१५१९४४.२८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड११ फेब्रुवारी १९७३७९४३६६३७९४२४९.१३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान११ फेब्रुवारी १९७३९८४४९९४२०२०५४.२५
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी८ नोव्हेंबर २०१४५३११४१२१.६९
पूर्व आफ्रिका७ जून १९७५०.००
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा१७ मे २००६३५२८२०.००
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश३१ मार्च १९८६४०३१४६२५०३६.८६
भारतचा ध्वज भारत१३ जुलै १९७४१,०२३५३५४३६४३५५.०५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज५ सप्टेंबर १९७३८५२४१०४०२१०३०५०.४८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका७ जून १९७५८८१३९९४३८३९४७.६८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१३ एप्रिल १९९४८२२८५३३४.७५
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड१६ मे १९९९१४१६०७३४५.१४
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग१६ जुलै २००४२६१६३६.००

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]
विजयी टक्केवारीमध्ये अनिर्णित सामने विचारात घेतले गेले नाहीत; बरोबरी झाल्यास अर्धा विजय मोजला गेला आहे.

निकाल विक्रम

सर्वात मोठा विजय (धावांनी)

अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
३१७ धावा भारतचा ध्वज भारत (३९०–५) विजयी वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (७३) ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम१५ जानेवारी २०२३ धावफलक[permanent dead link]
२९० धावान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (४०२–२) विजयी वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (११२)मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन१ जुलै २००८धावफलक[permanent dead link]
२७५ धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४१७–६) विजयी वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (१४२)वाका, पर्थ४ मार्च २०१५धावफलक[permanent dead link]
२७२ धावादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (३९९–६) विजयी वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (१२७)विलोमूर पार्क, बेनोनी२२ ऑक्टोबर २०१०धावफलक[permanent dead link]
२५८ धावादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (३०१–८) विजयी वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४३)बोलंड पार्क, पार्ल११ जानेवारी २०१२धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]

सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)

अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
२७७ चेंडू†इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४६–२) विजयी वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा (४५)ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर१३ जून १९७९धावफलक[permanent dead link]
२७४ चेंडूश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४०–१) विजयी वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (३८)सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो८ डिसेंबर २००१धावफलक[permanent dead link]
२७२ चेंडूश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (३७–१) विजयी वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा (३६)बोलंड बँक पार्क, पार्ल१९ फेब्रुवारी २००३धावफलक[permanent dead link]
२६८ चेंडूनेपाळचा ध्वज नेपाळ (३६–२) विजयी वि. Flag of the United States अमेरिका (३५)त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर१२ फेब्रुवारी २०२०धावफलक[permanent dead link]
२६४ चेंडून्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (९५–०) विजयी वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (९३)क्विन्सटाऊन, न्यू झीलंड३१ डिसेंबर २००७धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३[]
†हा सामना प्रत्येकी ६० षटकांचा खेळवला गेला होता

सर्वाधिक विजयाचे अंतर (नाबाद गडी)

पाठलाग करणाऱ्या संघांनी ५७ वेळा १० गडी राखून विजय मिळवला आहे, ज्यात वेस्ट इंडीजने १० वेळा या फरकाने विजय मिळवला आहे.[१०]

धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग

धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग१२ मार्च २००६धावफलक[permanent dead link]
३७२–६ (४९.२ षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादरबान५ ऑक्टोबर २०१६धावफलक[permanent dead link]
३६४–४ (४८.४ षटके)इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजब्रिजटाउन२० फेब्रुवारी २०१९धावफलक[permanent dead link]
३६२–१ (४३.३ षटके)भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजयपूर१६ ऑक्टोबर २०१३धावफलक[permanent dead link]
३५९–६ (४७.५ षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतमोहाली१० मार्च २०१९धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[११]

सर्वात कमी विजयाचे अंतर (धावांनी)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांद्वारे विजयाचा सर्वात कमी फरक म्हणजे एक धाव, जी ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये गाठली गेली आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा या एका धावेच्या फरकाने सामने जिंकले आहेत.[१२]

सर्वात कमी विजयाचे अंतर (उरलेले चेंडू)

दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांनी त्यांच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर ३७ वेळा विजय मिळवला असून, दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सर्वाधिक ७ वेळा विजय मिळवला आहे. [१३]

सर्वात कमी विजयाचे अंतर (नाबाद गडी)

१ गडी राखून विजय हा विजयाचा सर्वात कमी फरक आहे, ज्याने ६६ एकदिवसीय सामने निकाली काढले आहेत. वेस्ट इंडीज सर्वाधिक १२ वेळा असा विजय नोंदवला आहे. [१४]

सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव

धावसंख्या बचाव करणारा संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
१२५ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (८७, ३२.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा२ मार्च १९८५ धावफलक[permanent dead link]
१२७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१२५, ४८.२ षटके) अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन४ फेब्रुवारी १९८१ धावफलक[permanent dead link]
१२९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (१२६, २९.३ षटके) हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे२१ फेब्रुवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (११५, ४३.४ षटके) बफेलो पार्क, ईस्ट लंडन१९ जानेवारी १९९६ धावफलक[permanent dead link]
१३१ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (८२, ३०.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा२५ डिसेंबर २०१५ धावफलक[permanent dead link]
पात्रता: ज्या सामन्यांमध्ये षटके कमी झाली नाहीत अशा केवळ पूर्ण झालेल्या डावांचा समावेश. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[१५]

सर्वाधिक सलग विजय

विजय संघ पहिला विजय शेवटचा विजय
२१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड होबार्ट येथे, ११ जानेवारी २००३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन येथे, २४ मे २००३
१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[अ]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंच्युरियन येथे, १३ फेब्रुवारी २००५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पोर्ट एलिझाबेथ येथे, ३० ऑक्टोबर २००५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत जयपूर येथे, १८ नोव्हेंबर २००७बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ढाका येथे, ८ जून २००८
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बेनोनी येथे, २५ सप्टेंबर २०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हॅमिल्टन येथे, १९ फेब्रुवारी २०१७
११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स येथे, ४ जून १९८४श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पर्थ येथे, २ फेब्रुवारी १९८५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[ब]स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड बासेतेरे येथे, १४ मार्च २००७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ब्रिजटाऊन येथे, २८ एप्रिल २००७
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरी प्रमाणे ग्राह्य धरले आहेत. शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[१६]

नोंदी:

  • ^[अ] ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरुवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती.[१७] शेवटचा विजय हा न्यू झीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३ऱ्या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.[१८]
  • ^[ब] ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.[१९]

सर्वाधिक सलग पराभव

पराभव संघ पहिला पराभव शेवटचा पराभव
२३बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[अ]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ढाका येथे, ८ ऑक्टोबर १९९९दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किंबर्ले येथे, ९ ऑक्टोबर २००२
२२बांगलादेशचा ध्वज बांगलादेशपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोराटुवा येथे, ३१ मार्च १९८६भारतचा ध्वज भारत मोहाली येथे, १४ मे १९९८
१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत लेस्टर येथे, ११ जून १९८३ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया होबार्ट येथे, १४ मार्च १९९२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[अ]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ब्लुमफॉंटेन येथे, २२ सप्टेंबर २००३इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ढाका येथे, १२ नोव्हेंबर २००३
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीओमानचा ध्वज ओमान अबरदीन येथे, १४ ऑगस्ट २०१९नेपाळचा ध्वज नेपाळ शारजा येथे, १६ मार्च २०२२
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने विजय आणि बरोबरीप्रमाणे ग्राह्य धरले गेले आहेत. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२०]
नोंदी:
  • ^[अ] २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली.[२१]

सांघिक धावांचे विक्रम

डावातील सर्वाधिक धावा

धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४९८–४ (५० षटके)इंग्लंडचा ध्वज इंग्लंडFlag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन१७ जून २०२२ धावफलक[permanent dead link]
४८१–६ (५० षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियानॉटिंगहॅम१९ जून २०१८ धावफलक[permanent dead link]
४४४–३ (५० षटके)पाकिस्तानचा ध्वज पाकिस्ताननॉटिंगहॅम३० ऑगस्ट २०१६धावफलक[permanent dead link]
४४३–९ (५० षटके)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाFlag of the Netherlands नेदरलँड्सॲम्स्टलवीन४ जुलै २००६धावफलक[permanent dead link]
४३९–२ (५० षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजजोहान्सबर्ग१८ जानेवारी २०१५धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२२]

दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावसंख्या

धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
४११–८ (५० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत राजकोट१५ डिसेंबर २००९ धावफलक[permanent dead link]
३८९ (४८ षटके) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसेंट जॉर्जेस२७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
३७२–६ (४९.२ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया डर्बन५ ऑक्टोबर २०१६ धावफलक[permanent dead link]
३६६–८ (५०.० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत कटक१९ जानेवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२३]

सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा

धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
८७२–१३ (९९.५ षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (४३८–९)जोहान्सबर्ग१२ मार्च २००६धावफलक[permanent dead link]
८२५–१५ (१०० षटके)भारतचा ध्वज भारत (४१४–७) वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४११–८)राजकोट१५ डिसेंबर २००९धावफलक[permanent dead link]
८०७–१६ (९८.० षटके)इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४१८–६) वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (३८९)सेंट जॉर्जेस२७ फेब्रुवारी २०१९धावफलक[permanent dead link]
७६३–१४ (९६.० षटके)न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३९८–५) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३६५–९)द ओव्हल१२ जून २०१५धावफलक[permanent dead link]
७४७–१४ (१०० षटके)भारतचा ध्वज भारत (३८१–६) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३६६-८)कटक१९ जानेवारी २०१७धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२४]

सर्वात लहान धावसंख्या

धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ (१२ षटके) Flag of the United States अमेरिका नेपाळचा ध्वज नेपाळ किर्तीपूर१२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
३५ (१८ षटके)झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाहरारे२५ एप्रिल २००४धावफलक[permanent dead link]
३६ (१८.४ षटके)कॅनडाचा ध्वज कॅनडापार्ल१९ फेब्रुवारी २००३धावफलक[permanent dead link]
३८ (१५.५ षटके)झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकोलंबो८ डिसेंबर २००१धावफलक[permanent dead link]
४३ (१९.५ षटके)पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकेपटाऊन२५ फेब्रुवारी १९९३धावफलक[permanent dead link]
४३ (२०.१ षटके)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकापार्ल११ जानेवारी २०१२धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२५]

सर्वात लहान पूर्ण डाव (चेंडूंनुसार)

धावसंख्या चेंडू संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ ७२ Flag of the United States अमेरिका नेपाळचा ध्वज नेपाळ किर्तीपूर१२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
५४ ८३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान हरारे २६ फेब्रुवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
४५ ८४ नामिबियाचा ध्वज नामिबिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पॉचेफस्ट्रूम२७ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
९२ ८९ कॅनडाचा ध्वज कॅनडा केन्याचा ध्वज केन्या नैरोबी (जाफ) ५ फेब्रुवारी २००७ धावफलक[permanent dead link]
३८ ९४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलंबो८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२६]

एका डावातील सर्वाधिक षट्कार

षट्कार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
२६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंडFlag of the Netherlands नेदरलँड्सॲम्स्टलवीन१७ जून २०२२धावफलक[permanent dead link]
२५ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानमॅंचेस्टर१८ जून २०१९धावफलक[permanent dead link]
२४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजसेंट जॉर्जेस२७ फेब्रुवारी २०१९धावफलक[permanent dead link]
२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडब्रिजटाऊन२० फेब्रुवारी २०१९धावफलक[permanent dead link]
२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्विन्सटाऊन१ जानेवारी २०१४धावफलक[permanent dead link]
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसेंट जॉर्जेस२७ फेब्रुवारी २०१९धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२७]

एका डावातील सर्वाधिक चौकार

चौकार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
५६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲम्स्टलवीन४ जुलै २००६ धावफलक[permanent dead link]
४८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंदूर८ डिसेंबर २०११ धावफलक[permanent dead link]
४७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलकता१३ नोव्हेंबर २०१४ धावफलक[permanent dead link]
४५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंडएडिनबर्ग १० जून २०१८ धावफलक[permanent dead link]
४४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंडबांगलादेशचा ध्वज बांगलादेश नॉटिंगहॅम २१ जून २००५ धावफलक[permanent dead link]
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३[२८]

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा

धावा डाव खेळाडू कालावधी
१८,४२६४५२भारत सचिन तेंडुलकर१९८९–२०१२
१४,२३४४०४श्रीलंका कुमार संघकारा२०००–२०१५
१३,७०४३६५ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग१९९५–२०१२
१३,४३०४३३श्रीलंका सनथ जयसुर्या१९८९–२०११
१२,६५०४१८श्रीलंका महेला जयवर्धने१९९८–२०१५
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२९]

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा – विक्रम प्रगती

[ संदर्भ हवा ]

धावा खेळाडू विक्रम ह्या दिनांकापर्यंत अबाधित विक्रम कालावधी
८२ इंग्लंड जॉन एडरिक२४ ऑगस्ट १९७२१ वर्ष, २३२ दिवस
११३ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल२६ ऑगस्ट १९७२२ दिवस
१४४ ऑस्ट्रेलिया इयान चॅपेल२८ ऑगस्ट १९७२२ दिवस
३०२ इंग्लंड डेनिस अमिस३१ मार्च १९७४१ वर्ष, २१५ दिवस
३१६ ऑस्ट्रेलिया इयान चॅपेल१३ जुलै १९७४१०४ दिवस
३२२ इंग्लंड डेनिस अमिस१५ जुलै १९७४२ दिवस
४०० इंग्लंड किथ फ्लेचर५ जून १९७५३२५ दिवस
५०९ इंग्लंड डेनिस अमिस११ जून १९७५६ दिवस
५९९ इंग्लंड किथ फ्लेचर१४ जून १९७५३ दिवस
८५९ इंग्लंड डेनिस अमिस[अ]२१ डिसेंबर १९७९४ वर्षे, १९० दिवस
८६७ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल२३ डिसेंबर १९७९२ दिवस
८८३ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स२६ डिसेंबर १९७९३ दिवस
९५३ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल१६ जानेवारी १९८०२१ दिवस
१,०५९ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स२८ मे १९८०१३३ दिवस
१,१३३ वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनीज२५ नोव्हेंबर १९८०१८१ दिवस
१,१५४ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल५ डिसेंबर १९८०११ दिवस
१,२११ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स७ डिसेंबर १९८०२ दिवस
२,३३१ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल[ब]७ डिसेंबर १९८३३ दिवस
६,५०१ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स९ नोव्हेंबर १९९०६ वर्षे, ३३७ दिवस
८,६४८ वेस्ट इंडीज डेस्मंड हेन्स[क]८ नोव्हेंबर १९९६५ वर्षे, ३६५ दिवस
९,३७८ भारत मोहम्मद अझरुद्दीन[ड]१५ ऑक्टोबर २०००३ वर्षे, ३४२ दिवस
१८,४२६ भारत सचिन तेंडुलकर[इ]सद्य&0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000325.000000३२५ दिवस
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९
नोंदी:
  • ^[अ] डेनिस अमिस ने कारकिर्दीत ८५९ धावा केल्या
  • ^[ब] ग्रेग चॅपेल ने कारकिर्दीत २,३३१ धावा केल्या
  • ^[क] डेस्मंड हेन्स ने कारकिर्दीत ८,६४८ धावा केल्या
  • ^[ड] मोहम्मद अझरुद्दीन ने कारकिर्दीत ९,३७८ धावा केल्या
  • ^[इ] सचिन तेंडुलकर ने कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या

प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा

फलंदाजी क्रम खेळाडू धावा त्या क्रमांकावर सरासरी
सलामीवीरभारत सचिन तेंडुलकर१५,३१०४८.३०
क्रमांक ३ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग१२,६६२४२.४९
क्रमांक ४न्यूझीलंड रॉस टेलर७,३०९५२.५८
क्रमांक ५श्रीलंका अर्जुन रणतुंगा४,६७५३८.६४
क्रमांक ६भारत महेंद्रसिंग धोणी ‡४,०३१४६.३३
क्रमांक ७न्यूझीलंड ख्रिस हॅरिस२,१३०३१.३२
क्रमांक ८पाकिस्तान वसिम अक्रम१,२०८१७.०१
क्रमांक ९बांगलादेश मशरफे मोर्तझा ‡६९३११.९५
क्रमांक १०पाकिस्तान वकार युनिस४७८११.१२
क्रमांक ११श्रीलंका मुथिया मुरलीधरन१७०५.४८

शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[३०]

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

धावा खेळाडू सामना मैदान दिनांक धावफलक
२६४भारत रोहित शर्माभारतचा ध्वज भारत v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकोलकाता१३ नोव्हेंबर २०१४धावफलक[permanent dead link]
२३७*न्यूझीलंड मार्टिन गुप्टिलन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेलिंग्टन२१ मार्च २०१५धावफलक[permanent dead link]
२१९भारत विरेंद्र सेहवागभारतचा ध्वज भारत v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंदूर८ डिसेंबर २०११धावफलक[permanent dead link]
२१५वेस्ट इंडीज ख्रिस गेलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकॅनबेरा२४ फेब्रुवारी २०१५धावफलक[permanent dead link]
२१०*पाकिस्तान फखार झमानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेबुलावायो२० जुलै २०१८धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[३१]

तारखेप्रमाणे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड)

धावा दिनांक खेळाडू धावफलक विरोधी संघ नोंदी
८२ ५ जानेवारी १९७१इंग्लंड जॉन एडरिचधावफलक[permanent dead link]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले अर्धशतक
  • संघ पराभूत
१०३ २४ ऑगस्ट १९७२इंग्लंड डेनिस अमिसधावफलक[permanent dead link]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले शतक
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
१०५ ७ सप्टेंबर १९७३वेस्ट इंडीज रॉय फ्रेडरिक्सधावफलक[permanent dead link]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
११६*३१ ऑगस्ट १९७४इंग्लंड डेव्हिड लॉईडधावफलक[permanent dead link]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
  • सामना गमावला
१३७ ७ जून १९७५इंग्लंड डेनिस अमिसधावफलक[permanent dead link]भारतचा ध्वज भारत
  • विश्वचषक सामना
  • पुन्हा विक्रम करणारा एकमेव खेळाडू
१७१*७ जून १९७५न्यूझीलंड ग्लेन टर्नरधावफलक[permanent dead link]पूर्व आफ्रिका
  • विश्वचषक
  • एकदिवसीय सामन्यातील पहिले दिडशतक
  • सर्वाधिक चेंडूंचा सामना (२०१)
१७५*१८ जून १९८३भारत कपिल देवधावफलक[permanent dead link]झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
  • विश्वचषक
  • ह्या तारखेपर्यंत सर्वात जलद शतक (१८ जून १९८३)
१८९*३१ मे १९८४वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्सधावफलक[permanent dead link]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • शेवटच्या गड्यासाठी शतकी भागीदारी
१९४ २१ मे १९९७पाकिस्तान सईद अन्वरधावफलक[permanent dead link]भारतचा ध्वज भारत
१९४*१६ ऑगस्ट २००९झिम्बाब्वे चार्ल्स कोव्हेन्ट्रीधावफलक[permanent dead link]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
  • विक्रमाशी बरोबरी परंतु नाबाद खेळी.
  • सामना पराभूत
२००*२४ फेब्रुवारी २०१०भारत सचिन तेंडुलकरधावफलक[permanent dead link]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
  • पहिले एकदिवसीय द्विशतक
२१९ ८ डिसेंबर २०११भारत विरेंद्र सेहवागधावफलक[permanent dead link]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६४ १३ नोव्हेंबर २०१४भारत रोहित शर्माधावफलक[permanent dead link]श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
  • एकदिवसीय सामन्यात सर्वात पहिल्या २५० धावा
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा पहिलाच फलंदाज
शेवटचे अद्यतन: २६ जून २०१९[३२]

फलंदाजी क्रमानुसार सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

फलंदाजी क्रमवारी खेळाडू धावसंख्या विरोधी संघ मैदान दिनांक
क्रमांक १न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल२३७*वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्टपॅक मैदान२१ मार्च २०१५
क्रमांक २भारत रोहित शर्मा२६४श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाइडन गार्डन्स१३ November २०१४
क्रमांक ३झिम्बाब्वे चार्ली कोव्हेन्ट्री१९४*बांगलादेशचा ध्वज बांगलादेशक्विन्स स्पोर्ट्स क्लब१६ ऑगस्ट २००९
क्रमांक ४वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स१८९*इंग्लंडचा ध्वज इंग्लंडओल्ड ट्रॅफर्ड३१ मे १९८४
क्रमांक ५दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स१६२*वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजसिडनी क्रिकेट मैदान२७ फेब्रुवारी २०१५
क्रमांक ६भारत कपिल देव१७५*झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेनेव्हील मैदान१८ जून १९८३
क्रमांक ७न्यूझीलंड लुक रोंची१७०*श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकायुनिव्हर्सिटी ओव्हल२३ जानेवारी २०१५
क्रमांक ८इंग्लंड ख्रिस वोक्स९५*श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाट्रेंट ब्रिज२१ जून २०१६
क्रमांक ९वेस्ट इंडीज आंद्रे रसेल९२*भारतचा ध्वज भारतसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम११ जून २०११
क्रमांक १०वेस्ट इंडीज रवी रामपॉल८६*भारतचा ध्वज भारतएसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान२ डिसेंबर २०११
क्रमांक ११पाकिस्तान मोहम्मद आमीर५८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडट्रेंट ब्रिज३० ऑगस्ट २०१६

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३३]

कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सरासरी

सरासरी डाव धावा खेळाडू कालावधी
६७.००३२१,५४१नेदरलँड्स रॉयन टेन डोशेटे२००६–२०११
५९.६७२२४११,१५९भारत विराट कोहली२००८–सद्य
५३.५८१९६६,९१२ऑस्ट्रेलिया मायकेल बेव्हन१९९४–२००४
५३.५०२२८९,५७७दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स२००५-२०१८
५३.०६३५१,५९२पाकिस्तान इमाम उल हक२०१७–सद्य
पात्रता: २० डाव

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३४]

सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट

स्ट्राईक रेट धावा सामना केलेले चेंडू खेळाडू कालावधी
१३०.२२१०३४७९४वेस्ट इंडीज आंद्रे रसेल२०११–सद्य
१२४.१५२,८४२२,२८९ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल२०१२–सद्य
१२०.०८८७३७२७भारत हार्दिक पंड्या२०१६–सद्य
१२०.०१३,७५३३,१२७इंग्लंड जोस बटलर२०१२–सद्य
११७.०६५९०५०४बर्म्युडा लायोनेल कॅन२००६–२००९
पात्रता: कमीत कमी ५०० चेंडूंचा सामना

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३५]

कारकिर्दीतील सर्वाधिक शतके

शतकेडावखेळाडूकालावधी
४९४५२भारत सचिन तेंडुलकर१९८९ - २०१२
४१२१७भारत विराट कोहली२००८ - सद्य
३०३६५ऑस्ट्रेलिया रिकी पोंटिंग१९९५ - २०१२
२८४३३श्रीलंका सनथ जयसुर्या१९८९ - २०११
२७१७१पाकिस्तान हाशिम आमला२००८ - सद्य
स्रोत: [१][permanent dead link]". शेवटचे अद्यतन: १९ जून २०१९.

कारकिर्दीतील सर्वाधिक अर्धशतके

अर्धशतके डाव खेळाडू कालावधी
९६४५२भारत सचिन तेंडुलकर१९८९–२०१२
९३३८०श्रीलंका कुमार संघकारा२०००–२०१५
८६३१४दक्षिण आफ्रिका जॅक कॅलिस१९९६–२०१४
८३३१८भारत राहुल द्रविड१९९६–२०११
३५०पाकिस्तान इंझमाम-उल-हक१९९१–२००७

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[३६]

एका डावात सर्वाधिक षट्कार

षट्कार धावा खेळाडू विरोधी संघ स्थळ सामना दिनांक धावफलक
१७ १४८{{{alias}}} आयॉन मॉर्गनअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानमॅंचेस्टर१८ जून २०१९धावफलक[permanent dead link]
१६ २०९{{{alias}}} रोहित शर्माऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाबंगळूर२ नोव्हेंबर २०१३धावफलक[permanent dead link]
१४९{{{alias}}} ए.बी. डी व्हिलियर्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजजोहन्सबर्ग१८ जानेवारी २०१५धावफलक[permanent dead link]
२१५{{{alias}}} ख्रिस गेल ‡झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकॅनबेरा२४ फेब्रुवारी २०१५धावफलक[permanent dead link]
१५ १८५*{{{alias}}} शेन वॉटसनबांगलादेशचा ध्वज बांगलादेशढाका११ एप्रिल २०११धावफलक[permanent dead link]

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

RankBowlingPlayerMatchVenueSeason
८-१९श्रीलंका चमिंडा वासश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका v Zimbabweकोलंबो२००१-०२
७-१५ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्राAustralia v NamibiaPotchefstroom२००२-०३
७-२०ऑस्ट्रेलिया अँडी बिकेलAustralia v EnglandPort Elizabeth२००२-०३
७-३०श्रीलंका मुथिया मुरलीधरनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका v IndiaSharjah२०००-०१
७-३६पाकिस्तान वकार युनिसPakistan v EnglandLeeds२००१
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

कारकिर्दीतील सर्वाधिक बळी

RankWicketsPlayerPeriod
५०२ (३५६ सामने)वासिम अक्रम (PAK)१९८४ - २००३
४५५ (२९७ सामने)मुथिया मुरलीधरन (SL/ASIA/ICC)१९९३ -
४१६ (२६२ सामने)वकार युनिस (PAK)१९८९ - २००३
३८७ (३०४ सामने)चमिंडा वास (SL/ASIA)१९९४ -
३८४ (२९२ सामने)शॉन पोलॉक (SA/AFR/ICC)१९९६ -
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर २१, इ.स. २००७.

यष्टिरक्षण

कारकीर्दीतील सर्वाधिक बळी

RankDismissalsPlayerMatches
४५३ (४०० c. ५३ st.)ॲडम गिलक्रिस्ट (AUS/ICC)in २७५ matches
३६९ (३५१ c. १८ st.)मार्क बाउचर (SA/AFRICA)in २५० matches
२८७ (२१४ c. ७३ st.)मोइन खान (PAK)in २१९ matches
२३३ (१९४ c. ३९ st.)इयान हीली (AUS)in १६८ matches
२२० (१८२ c. ३८ st.)रशीद लतीफ (PAK/ASIA/ICC)in १६६ matches
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

इतर वैयक्तिक विक्रम

सर्वाधिक सामने

RankMatchesPlayerPeriod
४०७भारत सचिन तेंडुलकरfrom १९८९ to -
४०३ श्रीलंका/ASIA सनाथ जयसुर्याfrom १९८९ to -
३७८पाकिस्तान/ASIA इंझमाम-उल-हकfrom १९९१ to २००७
३५६पाकिस्तान वासिम अक्रमfrom १९८४ to २००३
३३४भारत मोहम्मद अझरुद्दीनfrom १९८५ to २०००
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: नोव्हेंबर १३, इ.स. २००७.

भागीदारी विक्रम

प्रत्येक विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी

PartnershipधावाPlayersOppositionVenueSeason
१st विकेट२८६श्रीलंका सनाथ जयसुर्या & उपुल तरंगाv EnglandLeeds२००६
२nd विकेट३३१भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकरv New ZealandHyderabad१९९९-००
३rd विकेट२३७*भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकरv KenyaBristol१९९९
२७५*भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजाv ZimbabweCuttack१९९७-९८
२२३भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजाv Sri Lankaकोलंबो१९९७
२१८ASIA माहेला जयवर्दने & महेंद्रसिंग धोणीv AfricaChennai२००६-०७
१३०झिम्बाब्वे हीथ स्ट्रीक & अँडी फ्लॉवरv EnglandHarare२००१-०२
१३८*दक्षिण आफ्रिका जस्टिन केम्प & अँड्रु हॉलv IndiaCape Town२००६-०७
१२६*भारत कपिल देव & सैयद किरमाणीv ZimbabweTunbridge Wells१९८३
१०१०६*वेस्ट इंडीज विव्ह रिचर्ड्स & मायकेल होल्डिंगv EnglandManchester१९८४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७

सर्वोच्च भागीदारी

RankRunsPlayersOppositionVenueSeason
३३१ (२nd विकेट)भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकरv New ZealandHyderabad१९९९-००
३१८ (२nd विकेट)भारत राहुल द्रविड & सौरव गांगुलीv Sri LankaTaunton१९९९
२८६ (१st विकेट)श्रीलंका सनत जयसूर्या & उपुल तरंगाv EnglandHeadingley२००६
२७५* (४)भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजाv ZimbabweCuttack१९९७-९८
२६३ (२nd विकेट)पाकिस्तान आमिर सोहेल & इंझमाम-उल-हकv New Zealandशारजाह१९९२-९३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

हे सुद्धा पहा

  • Cricket statistics
  • List of Test cricket records
  • List of List A cricket records
  • List of Cricket World Cup records

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "अधिकृत क्रिकेटचे प्रकार" (PDF). 19 जून 2019 रोजी मूळ पान (पीडीएफ) पासून संग्रहित. 12 ऑगस्ट 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फरक". 2006-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "एकमेव एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ मार्टिन-जेन्किन्स, ख्रिस्तोफर. "क्राइंग आऊट फॉर लेस" Check |दुवा= value (सहाय्य). विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक]]. १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ a b "विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने – सांघिक नोंदी – निकाल – इएसपीएन क्रिकइन्फो" Check |दुवा= value (सहाय्य). १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "सामना/मलिका आर्काईव्ह" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–निकाल" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (धावांनी)" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विक्रम – सर्वात मोठ्या फरकाने विजय (गडी राखून)" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  11. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  12. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सर्वात लहान विजय (धावांनी)" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  13. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर जिंकणे" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  14. ^ "विक्रम - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय - सर्वात लहान विजय (गडी राखून)" Check |url= value (सहाय्य). ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  15. ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट - पहिल्या डावात कमी धावसंख्येनंतर विजय". www.howstat.com. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  16. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग विजय" Check |दुवा= value (सहाय्य). १९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  17. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४–०५" Check |दुवा= value (सहाय्य). ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  18. ^ "स्टॅट्सगुरू–दक्षिण आफ्रिका–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण" Check |दुवा= value (सहाय्य). ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  19. ^ "स्टॅट्सगुरू–ऑस्ट्रेलिया–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण" Check |दुवा= value (सहाय्य). ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  20. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वाधिक सलग पराभव" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  21. ^ "स्टॅट्सगुरू–बांगलादेश–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विश्लेषण" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  22. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–डावातील सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २० जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  23. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावा" Check |url= value (सहाय्य). क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  24. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  25. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम–सर्वात लहान धावसंख्या" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  26. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक नोंदी–सर्वात लहान पूर्ण केलेले डाव (चेंडूंद्वारे)" Check |url= value (सहाय्य). क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  27. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–सांघिक विक्रम– सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  28. ^ "नोंदी-आंतरराष्ट्रीय एकदिवसीय-सांघिक नोंदी-सर्वोच्च सामने एकत्रित" Check |url= value (सहाय्य). क्रिकइन्फो. ईएसपीएन. १६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]
  29. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकीर्दीतील सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  30. ^ "प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा". हाउस्टॅट टेस्ट क्रिकेट. २५ जून २०१९ रोजी पाहिले.
  31. ^ "विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय – फलंदाजी विक्रम – एका डावात सर्वाधिक धावा" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २५ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  32. ^ "एका डावात सर्वाधिक धावा (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड होल्डर)" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २८ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  33. ^ "हाऊस्टॅट! एकदिवसीय क्रिकेट – प्रत्येक फलंदाजी क्रमांकानुसार सर्वोत्कृष्ट धावा". २९ जून २०१९ रोजी पाहिले.
  34. ^ "एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजी सरासरी" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  35. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट" Check |दुवा= value (सहाय्य). २९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  36. ^ "विक्रम–आंतरराष्ट्रीय एकदिवसीय–फलंदाजी विक्रम–कारकीर्दीतील सर्वाधिक अर्धशतके" Check |दुवा= value (सहाय्य). क्रिकइन्फो. २९ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्यदुवे