Jump to content

एकदिवसीय पदार्पणात शतक करणारे फलंदाज

डेसमंड हेन्स
डेसमंड हेन्स (डावीकडे), एकदिवसीय पदार्पणात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज
पदार्पणातील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील शतके []
क्र फलंदाज धावा स्ट्रा/रे डाव देश प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक निकाल संदर्भ
डेनिस अमिस dagger१०३७६.८६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, इंग्लंड२४ ऑगस्ट १९७२विजयीधावफलक
डेसमंड हेन्स dagger१४८१०८.८२वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲंटिग्वा रिक्रिएशन मैदान, सेंट जॉन्स, ॲंटिग्वा आणि बार्बुडा२२ फेब्रुवारी १९७८विजयीधावफलक
अँडी फ्लॉवर dagger११५*७५.६५झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकापुकेकुरा पार्क, न्यू प्लिमथ, न्यू झीलंड२३ फेब्रुवारी १९९२पराभूतधावफलक
सलीम इलाही dagger१०२*७६.६९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाजिन्नाह मैदान, गुज्रनवाला, पाकिस्तान२९ सप्टेंबर १९९५विजयीधावफलक
मार्टिन गुप्टिल१२२*९०.३७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलंड१० जानेवारी २००९अनिर्णितधावफलक
कॉलिन इनग्राम dagger१२४९८.४१दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेस्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका१५ ऑक्टोबर २०१०विजयीधावफलक
रॉब निकोल dagger१०८*८२.४४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे, झिम्बाब्वे२० ऑक्टोबर २०११विजयीधावफलक
फिलिप ह्युजेस dagger११२८६.८२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकामेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया११ जानेवारी २०१३विजयीधावफलक
मायकेल लंब १०६९०.५९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड, ॲंटिगा आणि बार्बुडा२८ फेब्रुवारी २०१४पराभूतधावफलक
१० मार्क चॅपमॅन dagger१२४*१०६.८९हाँग काँगचा ध्वज हाँग काँगसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीआयसीसी ॲकॅडमी मैदान, दुबई, युएई१६ नोव्हेंबर २०१५विजयीधावफलक
११ लोकेश राहुल dagger१००*८६.९५भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे, झिम्बाब्वे११ जून २०१६विजयीधावफलक
१२ टेंबा बवुमा dagger११३९१.८६दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका२५ सप्टेंबर २०१६विजयीधावफलक

dagger सामनावीर पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / पदार्पणातील शतके". २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.