Jump to content

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी

या लेखात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील (एदिसा) विक्रमांचा तपशील दिलेला आहे. पहिला एदिसा सन १९७१ मध्ये खेळला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सध्या १६ संघांना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पूर्ण दर्जा दिलेला आहे.

यादीचे निकष

संघ
  • (३००-३) - दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या.
  • (३००)- दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व बाद ३०० धावा केल्या.
फलंदाजी
  • (१००) - फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि बाद झाला.
  • (१००*) - फलंदाजाने बाद न होता १०० धावा काढल्या.
गोलंदाजी
  • (५-१००) - दर्शवते की गोलंदाजाने १०० धावा देऊन ५ बळी मिळविले.
कार्यरत खेळाडू
  • निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक अक्षरांत लिहिलेली आहेत.

सांघिक विक्रम

सांघिक धावसंख्येचे विक्रम

सर्वाधिक धावसंख्येचे डाव

क्रमांकधावसंख्यासंघस्थानवर्ष
४४३–९ (५० षटके)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. Flag of the Netherlands नेदरलँड्सॲम्स्टलवीन२००६
४३८–९ (४९.५ षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग२००६
४३४–४ (५० षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग२००६
४१८–५ (५० षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेपॉश्फस्ट्रूम२००६–०७
४१८–५ (५० षटके)भारतचा ध्वज भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंदोर२०११–१२
स्रोत: Cricinfo.com. Last updated 8 December 2011.

सामन्यात सर्वाधिक एकूण सांघिक धावा

क्रमांकधावसंख्यासंघस्थानवर्ष
८७२–१३ (९९.५ षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (४३८–९)जोहान्सबर्ग२००६
८२५–१५ (१०० षटके)भारतचा ध्वज भारत (४१४–७) वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४११–८)राजकोट२००९–१०
७२६–१४ (९५.५ षटके)भारतचा ध्वज भारत (३९२–४) वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३३४)क्राईस्टचर्च२००८–०९
६९७–१४ (९९.४ षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३५०–४) वि. भारतचा ध्वज भारत (३४७)हैदराबाद२००९–१०
६९६–१४ (९९.३ षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३४६–५) वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३५०–९)हॅमिल्टन२००६–०७
स्रोत: Cricinfo.com. Last updated 18 January 2011.

सर्वांत मोठे विजयी पाठलाग

क्रमांकधावसंख्यासंघस्थानवर्ष
४३८–९ (४९.५ षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग२००६
३५०–९ (४९.३ षटके)न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाहॅमिल्टन२००६–०७
३४०–५ (४८.४ षटके)न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑकलंड२००६–०७
३३४–८ (४९.२ षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसिडनी२०१०–११
३३२–८ (४९ षटके)न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाक्राइस्टचर्च२००५–०६
स्रोत: Cricinfo.com. Last updated 23 December 2011.

सर्वात कमी सांघिक धावसंख्या

क्रमांकधावसंख्यासंघस्थानवर्ष
३५ (१८ षटके)झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाहरारे२००४
३६ (१८.४ षटके)कॅनडाचा ध्वज कॅनडा वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकापार्ल२००३
३८ (१५.५ षटके)झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकासिंहलीज्‌, कोलंबो२००१
=४४३ (१९.५ षटके)पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकेप टाऊन१९९३
=४४३ (२०.१ षटके)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकापार्ल२०१२
स्रोत: ESPNCricinfo. Last updated 11 January 2012.

वैयक्तिक विक्रम

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

कारकिर्दीत सर्वाधिक धावा

क्रमांकधावाडावखेळाडूअवधी
१८,४२६४५२भारत सचिन तेंडुलकर१९८९–२०१२
१३,७०४३६५ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग१९९५–२०१२
१३,४३०४३३श्रीलंका सनथ जयसूर्या१९८९–२०११
११,७३९३५०पाकिस्तान इंझमाम उल हक१९९१–२००७
११,४९८३०७दक्षिण आफ्रिका जॅक कॅलिस१९९६–
स्रोत: ESPNCricinfo.com. Last updated 24 July 2012

एका डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावा

क्रमांकधावाखेळाडूसामनास्थानवर्ष
264भारत रोहित शर्माभारतचा ध्वज भारत वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाइंदोर२०११–२०१२
२००*भारत सचिन तेंडुलकरभारतचा ध्वज भारत वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्वाल्हेर२००९–२०१०
१९४*झिम्बाब्वे चार्ल्स कॉव्हेंट्रीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेशबुलावायो२००९
१९४पाकिस्तान सईद अन्वरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारतचेन्नई१९९७
१८९*वेस्ट इंडीज विवियन रिचर्ड्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर१९८४
स्रोत: Cricinfo.com. Last updated 8 December 2011

कारकिर्दीत सर्वाधिक सरासरी

  • पात्रता निकष : किमान ५० डाव
क्रमांकसरासरीधावाखेळाडूअवधी
५८.७०३२२९दक्षिण आफ्रिका हाशिम आमला२००८–
५३.५८६९१२ऑस्ट्रेलिया मायकल बेवन१९९४–२००४
५२.३५७२२५भारत महेंद्रसिंग धोणी२००४–
५०.३५४०२८भारत विराट कोहली२००८–
४९.०६२२०८इंग्लंड जोनाथन ट्रॉट२००९-
स्रोत: Cricinfo.com. मागील बदल: २१ जानेवारी २०१३.

सर्वोत्तम मारगती

  • मारगती (स्ट्राईक रेट) म्हणजे ज्या गतीने फलंदाज खेळला त्याच गतीने दर १०० चेंडूंवर त्याने काढलेल्या धावा.
  • पात्रता निकष : किमान ५०० चेंडू खेळलेले फलंदाज
क्रमांकमारगतीधावाखेळाडूअवधी
११७.०६५९०बर्म्युडा लिओनेल कान२००६–२००९
११४.९५७०७कॅनडा रिझवान चिमा२००८–२०११
११३.७९७०६८पाकिस्तान शाहिद आफ्रिदी१९९६–
११३.६०८१०भारत युसुफ पठाण२००८–
१०६.२८६२६झिम्बाब्वे अँडी ब्लिग्नॉट१९९९–२०१०
स्रोत: Cricinfo.com. Last updated: 24 July 2012.

सर्वाधिक शतके

क्रमांकशतकेडावखेळाडूअवधी
४९४५२ सचिन तेंडुलकर१९८९–२०१२
43virat kohaliभारत- २८४३३श्रीलंका सनथ जयसूर्या१९८९–२०११
२२३००भारत सौरव गांगुली१९९२–२००७
२१२४०दक्षिण आफ्रिका हर्शल गिब्ज१९९६–२०१०
स्रोत: Cricinfo.com. Last updated: 19 March 2012.

वेगवान अर्धशतके

क्रमांकचेंडूखेळाडूसामनास्थानवर्ष
१७श्रीलंका सनथ जयसूर्याश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपडांग, सिंगापूर१९९६
१८ऑस्ट्रेलिया सायमन ओ’डोनेलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाशारजा१९९०
१८पाकिस्तान शाहिद आफ्रिदीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकानैरोबी१९९६
१८पाकिस्तान शाहिद आफ्रिदीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. Flag of the Netherlands नेदरलँड्ससिंहलीज्‌, कोलंबो२००२
१९दक्षिण आफ्रिका मार्क बाऊचरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. केन्याचा ध्वज केन्याकेप टाऊन२००१
स्रोत: ESPNcricinfo.com. Last updated 12 January 2012.

वेगवान शतके

क्रमांकचेंडूखेळाडूसामनास्थानवर्ष | 31SA}}

एबी डिविलीयर्स ||

३७पाकिस्तान शाहिद आफ्रिदीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकानैरोबी१९९६
४४दक्षिण आफ्रिका मार्क बाऊचरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेपॉश्फस्ट्रूम२००६
४५वेस्ट इंडीज ब्रायन लारावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेशढाका२००६
४५पाकिस्तान शाहिद आफ्रिदीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारतकानपूर२००५
४८श्रीलंका सनथ जयसूर्याश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसिंगापूर१९९६
स्रोत: [१]. Last updated 1 September 2010

कारकिर्दीत सर्वाधिक षटकार

क्रमांकषटकारखेळाडूडाव
२९८पाकिस्तान शाहिद आफ्रिदी३२१
२७०श्रीलंका सनथ जयसूर्या४३३
१९५भारत सचिन तेंडुलकर४५२
१९०भारत सौरव गांगुली३००
१८९वेस्ट इंडीज क्रिस गेल२२९
स्रोत: ESPNCricinfo.com. Last updated 24 July 2012

कारकिर्दीत सर्वाधिक चौकार

क्रमांकचौकारखेळाडूसामने
२०१६भारत सचिन तेंडुलकर ४६३
१५००श्रीलंका सनथ जयसूर्या४४५
१२३१ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग३७५
११६२ऑस्ट्रेलिया ॲडम गिलक्रिस्ट२८७
११२२भारत विरेंद्र सेहवाग२४७
स्रोत: [२]. Last updated 24 July 2012.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

क्रमांकधावाडावखेळाडूवर्ष
१८९४३३भारत सचिन तेंडुलकर१९९८
१७६७४१भारत सौरव गांगुली१९९९
१७६१४३भारत राहुल द्रविड१९९९
१६११३२भारत सचिन तेंडुलकर१९९६
१६०१३०ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन२००७
स्रोत: [३]. Last updated 27 June 2012

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

कारकिर्दीत सर्वाधिक बळी

क्रमांकबळीसामनेखेळाडूअवधी
५३४३५०श्रीलंका मुथय्या मुरलीधरन१९९३–२०११
५०२३५६पाकिस्तान वसिम अक्रम१९८४–२००३
४१६२६२पाकिस्तान वकार युनिस१९८९–२००३
४००३२२श्रीलंका चमिंडा वास१९९४–२००८
३९३३०३दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक१९९६–२००८
स्रोत: Cricinfo.com. Last updated 28 May 2011

डावात सर्वोत्तम कामगिरी

  • गोलंदाजीचे पृथक्करण षटके-निर्धाव षटके-दिलेल्या धावा-बळी या क्रमाने असते.
क्रमांकगोलंदाजीचे पृथक्करणखेळाडूसामनास्थानवर्ष
८–३–१९–८श्रीलंका चमिंडा वासश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकोलंबो२००१
७–४–१५–७ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅग्राऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. नामिबियाचा ध्वज नामिबियापॉश्फस्ट्रूम२००३
१०–०–२०–७ऑस्ट्रेलिया अँडी बिचेलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपोर्ट एलिझाबेथ२००३
१०–१–३०–७श्रीलंका मुथय्या मुरलीधरनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. भारतचा ध्वज भारतशारजा२०००
१०–०–३६–७पाकिस्तान वकार युनिसपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडलीड्स२००१
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. जानेवारी ३१, २०११.

एका डावात दिलेल्या सर्वाधिक धावा

क्रमांकगोलंदाजीचे पृथक्करणखेळाडूसामनास्थानवर्ष
१०–०–११३–०मिक लुईसऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग२००६
१२–१–१०५–२मार्टिन स्नेडनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडओव्हल१९८३
१०–०–१०५–०टिम साऊदीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वि. भारतचा ध्वज भारतक्राईस्टचर्च२००९
१०–०–९९–०मुथय्या मुरलीधरनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियासिडनी२००६
५=१०–०–९७–१असांथा डिमेलश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकराची१९८७
५=१०–०–९७–०स्टीव हार्मिसनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाहेडिंग्ली२००६
५=९–०–९७–२शफिउल इस्लामबांगलादेशचा ध्वज बांगलादेश वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडबर्मिंगहम२०१०
स्रोत: Cricinfo.com. Last updated 12 January 2012.

वैयक्तिक विक्रम (यष्टिरक्षण)

वैयक्तिक विक्रम (क्षेत्ररक्षण)

कारकिर्दीत सर्वाधिक झेल

स्थानझेलखेळाडू (संघ)डाव
१९२महेला जयवर्दने (आशिया/श्रीलंका)३७८
१६०रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया/आयसीसी)३७२
१५६मोहम्मद अझरुद्दीन (भारत)३३२
१४०सचिन तेंडुलकर (भारत)४५६
१३३स्टीफन फ्लेमिंग (आयसीसी/न्यू झीलंड)२७६
स्रोत: ESPNCricinfo.com. मागील बदल: ७ ऑक्टोबर २०१२.

वैयक्तिक विक्रम (इतर)

कारकिर्दीत सर्वाधिक सामने

क्रमांकसामनेखेळाडूअवधी
४६३भारत सचिन तेंडुलकर१९८९–२०१२
४४५श्रीलंका सनथ जयसूर्या१९८९–२०११
३९०श्रीलंका महेला जयवर्दने१९९८–
३७८पाकिस्तान इंझमाम उल हक१९९१–२००७
३७५ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग१९९५–२०१२
स्रोत: ESPNCricinfo.com. मागील बदल: २१ जानेवारी २०१३.

भागिदारीचे विक्रम

सर्वांत मोठ्या भागिदाऱ्या (धावांनुसार)

क्रमांकधावाखेळाडूप्रतिस्पर्धीस्थानवर्ष
३३१ (दुसरा गडी)भारत सचिन तेंडुलकरभारत राहुल द्रविडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडहैदराबाद१९९९-००
३१८ (दुसरा गडी)भारत सौरव गांगुलीभारत राहुल द्रविडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाटॉंटन१९९९
२८६ (पहिला गडी)श्रीलंका सनथ जयसूर्या व श्रीलंका उपुल थरंगाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेडिंग्ली२००६
२८२ (पहिला गडी)श्रीलंका उपुल थरंगाश्रीलंका तिलकरत्ने दिलशानझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेपल्लेकेले२०१०-११
२७५* (चौथा गडी)भारत मोहम्मद अझरुद्दीन व भारत अजय जडेजाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकटक१९९७-९८
स्रोत: Cricinfo.com". Last updated: 16 Oct 2011.

प्रत्येक गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी

जोडीधावाखेळाडूप्रतिस्पर्धीस्थानवर्ष
२८६श्रीलंका उपुल थरंगाश्रीलंका सनथ जयसूर्याइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेडिंग्ली२००६
३३१भारत सचिन तेंडुलकरभारत राहुल द्रविडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडहैदराबाद२००२–०३
२३७*भारत राहुल द्रविडभारत सचिन तेंडुलकरकेन्याचा ध्वज केन्याब्रिस्टल१९९९
२७५*भारत मोहम्मद अझरुद्दीन व भारत अजय जडेजाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकटक१९९८
२२३भारत मोहम्मद अझरुद्दीन व भारत अजय जडेजाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाप्रेमदासा, कोलंबो१९९७
२१८श्रीलंका महेला जयवर्दनेभारत महेंद्रसिंग धोनीआफ्रिका एकादशचेन्नई२००७
१३०झिम्बाब्वे अँडी फ्लॉवरझिम्बाब्वे हीथ स्ट्रीकइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहरारे२००१
१३८*दक्षिण आफ्रिका जस्टिन केम्पदक्षिण आफ्रिका अँड्र्यू हॉलभारतचा ध्वज भारतकेप टाऊन२००६
१३२श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूजश्रीलंका लसिथ मलिंगाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्न२०१०
१०१०६*वेस्ट इंडीज विवियन रिचर्ड्स व वेस्ट इंडीज मायकल होल्डिंगइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमॅंचेस्टर१९८४
स्रोत: Cricinfo.com[permanent dead link]". Last updated: 27 November 2011.

हे सुद्धा पहा