Jump to content

एंगेलबर्ट डॉलफस

एंगेलबर्ट डॉलफस
१९३३मध्ये एंगेलबर्ट डॉलफस
अधिकारकाळ२० मे, इ.स. १९३२ - २५ जुलै, इ.स. १९३४
जन्मऑक्टोबर ४, इ.स. १८९२
टेक्सिंग्टाल, ऑस्ट्रिया-हंगेरी
मृत्यू२५ जुलै, इ.स. १९३४
व्हियेना, ऑस्ट्रिया
पूर्वाधिकारीकार्ल बुरेश
' स्टेफान टॉशिट्झ

एंगेलबर्ट डॉलफस (ऑक्टोबर ४, इ.स. १८९२:टेक्सिंग्टाल, ऑस्ट्रिया-हंगेरी - २५ जुलै, इ.स. १९३४:व्हियेना, ऑस्ट्रिया) हा ऑस्ट्रियाचा चान्सेलर होता.