Jump to content

ऋषिकेश कांबळे

ऋषिकेश कांबळे (एप्रिल १४,१९६३ - हयात) हे साहित्यिक,अभ्यासक,आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार म्हणून प्रसिद्ध, उदगीर येथे भरलेल्या 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

साहित्यकृती :

१ . भाई तुम्ही कुठे आहात - नाटक

२ . दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री

३. परिवर्तन आणि प्रबोधन - वैचारिक

४. वादाचिये गावा

५. अस्तित्व आणि अस्मिता