Jump to content

ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री, नर्तिका
कारकिर्दीचा काळ २०१३ – आजतागायत
प्रसिद्ध कामेनांदा सौख्य भरे
धर्महिंदू


ऋतुजा बागवे एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. ती प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी इंडस्ट्रीत काम करते. ‘शहीद भाई कोतवाल’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

मालिका

  1. एका लग्नाची तिसरी गोष्ट
  2. नांदा सौख्य भरे
  3. चंद्र आहे साक्षीला
  4. अनन्या (नाटक)