Jump to content

ऊर्मिला धनगर

ऊर्मिला धनगर
निवासस्थानबदलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
कारकिर्दीचा काळइ.स. २०१० पासून

ऊर्मिला धनगर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही महाराष्ट्रातील एक नवोदित गायिका आहे. झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील सारेगमप २०१० च्या सातव्या पर्वात ती विजेती ठरली. सारेगमच्या महाअंतिम फेरित राहुल सक्सेना आणि अभिलाषा चेल्लम या अमराठी गायकांसोबत चुरशीची लढत देत ती महाराष्ट्राची महागायिका झाली.