Jump to content

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha constituency)हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

लातूर जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
सोलापूर जिल्हा

उस्मानाबादचे खासदार[][]

लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
आठरावी२०२४- ४० उस्मानाबाद खुला ओमराजे पवनराजे निंबाळकरपुरुष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)         ५,९१,००० अर्चना राणाजगजितसिंह पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष      
सतरावी२०१९-२०२४ ४० उस्मानाबाद खुला ओमराजे पवनराजे निंबाळकरपुरुष शिवसेना         ५,९१,६०५ राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष       ४,६४,७४७
सोळावी२०१४-१९ ४० उस्मानाबाद खुला रवींद्र विश्वनाथ गायकवाडपुरुष शिवसेना         ६,०७,६९९ पद्मसिंह बाजीराव पाटीलपुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,७३,३७४
पंधरावी२००९-१४ ४० उस्मानाबाद खुला पद्मसिंह बाजीराव पाटीलपुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ४,०८,८४० रवींद्र विश्वनाथ गायकवाडपुरुष शिवसेना         ४,०२,०५३
चौदावी२००४-०९ ३६ उस्मानाबाद अ.जा. कल्पना रमेश नरहिरेमहिला शिवसेना         २,९४,४३६ ढोबळे लक्ष्मण कोंडीबा पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         २,९२,७८७
तेरावी१९९९-२००४ ३६ उस्मानाबाद अ.जा. शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना         २,५२,१३५ देवकुळे कानिफनाथ पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष        

१,९३,०६२

बारावी१९९८-९९ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,८०,५९२ शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना         २,३३,५७४
अकरावी१९९६-९८ ३६ उस्मानाबाद अ.जा. शिवाजी विठ्ठलराव कांबळे पुरुष शिवसेना         १,९८,५२१ अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,८२,६०२
दहावी१९९१-९६ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,३६,६२७ विमल नंदकिशोर मुंदडा (प.) महिला भारतीय जनता पक्ष         १,५३,५७२
नववी१९८९-९१ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,५२,८४१ घोडके कुंडलिकराव एकनाथ पुरुष शेतकरी कामगार पक्ष         १,०२,७४९
आठवी१९८४-८९ ३६ उस्मानाबाद अ.जा. अरविंद तुळशीराम कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,१०,७२७ शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय काँग्रेस (समाजवादी)          १,५३,५९९
सातवी१९८०-८४ ३६ उस्मानाबाद अ.जा. सावंत त्र्यंबक मारोतराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)          १,७२,४९३ शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(उर्स)             ७९,५१०
सहावी१९७७-८० ३६ उस्मानाबाद अ.जा. शृंगारे तुकाराम सदाशिव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,६२,९३४ सरवदे कमलाकरराव रुक्माजी पुरुष भारतीय लोक दल         

१,०१,३९०

पाचवी१९७१-७७ ३३ उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,७८,३९१ बलभीमराव नरसिंगराव देशमुख पुरुष शेतकरी कामगार पक्ष        

१,२१,२४६

चौथी१९६७-७१ ३३ उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,६२,१४६ एच.एन. सोनुले पुरुष भारतीय रिपब्लिकन पक्ष         १,३६,९५५
तिसरी१९६२-६७ ४० उस्मानाबाद खुला तुळशीराम आबाजी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,१७,०६० उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष         १,०४,६८६
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी१९५७-६२[]उस्मानाबाद खुला व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९४,७७२ उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष८५,०८५
हैदराबाद राज्य (१९४८-१९५६)
पहिली१९५२-५७[]उस्मानाबाद खुला राघवेंद्र श्रीनिवासराव दिवाण पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,०१,५७३ नरसिंगराव बलभीमराव पुरुष शेतकरी कामगार पक्ष९२,४७०

निवडणूक निकाल[]

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षअर्चना रणजगजितसिंह पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ओमराजे पवनराजे निंबाळकर
बहुजन समाज पक्षसंजयकुमार भागवत वाघमारे
राष्ट्रीय समाज दल (र) आर्यनराजे किसनराव शिंदे
वंचित बहुजन आघाडीभाऊसाहेब रावसाहेब आंधळकर
देश जनहित पक्ष नेताजी नागनाथ गोरे
विश्व शक्ती पक्ष नवनाथ विश्वनाथ दुधाळ
हिंदराष्ट्र संघ नितेश शिवाजी पवार
आदर्श संग्राम पक्ष ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे
सम्नाक जनता पक्ष श्यामराव हरिभाऊ पवार
स्वराज्य शक्ती सेना शेख नौशाद इक्बाल
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनसिद्दीक इब्राहीम गोलाभाई बौडीवाले
समता पक्षज्ञानेश्वर नागनाथराव कोळी
अपक्षअर्जून दादा सलगर
अपक्षउमाजी पांडुरंग गायकवाड
अपक्षफुलचंद काका कांबळे
अपक्षकाकासाहेब संदीपान खोत
अपक्षगोवर्धन सुबराव निंबाळकर
अपक्षनवनाथ दशरथ उपलेकर
अपक्षनितीन नागनाथ गायकवाड
अपक्षॲड. भाऊसाहेब अनिल बेलुरे
अपक्षनितीन खंडू भोरे
अपक्षमनोहर आनंदराव पाटील
अपक्षयोगीराज अनंत तांबे
अपक्षराजकुमार साहेबराव पाटील
अपक्षराम हनुमंत शेंगाडे
अपक्षविलास भागवत घाडगे
अपक्षशयानी नवनाथ जाधव
अपक्षसमीरसिंह रमेशचंद्र साळवी
अपक्षसोमनाथ नानासाहेब कांबळे
अपक्षहनुमंत लक्ष्मण बोंडकर
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

लोकसभा निवडणूक २०१९[]

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाओमराजे पवनराजे निंबाळकर ५,९६,६४० ४९.२%
राष्ट्रवादीराणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील ४,६९,०७४ ३८.९३%
वंबआअर्जुन (दादा) सलगर ९८,५७९ ८.१८%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही १०,०२४ ०.८३%
बहुमत१,२७,५६६
मतदान१२,०४,७३० ६३.७५%

लोकसभा निवडणूक २०१४

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाप्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड६,०७,६९९ ३४.५४%
राष्ट्रवादीपद्मसिंह बाजीराव पाटील३,७३,३७४ २१.२२%
बसपापद्मशिल रामचंद्र ढाळे २८,३२२ १.६१%
अपक्षरोहन सुभाष देशमुख २६,८६८ १.५३%
बहुमत२,३४,३२५
मतदान११,१८,१५१ ६३.५६%

लोकसभा निवडणूक २००९

२००९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीपद्मसिंह बाजीराव पाटील४,०८,८४० ४४.२२%
शिवसेनाप्रा. रवींद्र विश्वनाथ गायकवाड४,०२,०५३ ४३.४९%
बसपायशवंत दिवाकर नाकाडे २८,०४५ ३.०३%
अपक्षहरिदास माणिकराव पवार ९,४९६ १.०३%
अपक्षदादासाहेब शंकरराव जेटीथोर ८,५६७ ०.५३%
अपक्षश्रीमंत येवटे-पाटील ८,५१३ ०.५३%
बहुमत६,७८७ ०.७३%
मतदान९,२४,५४७ ५७.४७%

लोकसभा निवडणूक २००४

२००४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाकल्पना रमेश नरहिरे२,९४,४३६
राष्ट्रवादीरढोबळे लक्ष्मण कोंडीबा २,९२,७८७
बहुमत१,६४९
मतदान६,७३,९३३

लोकसभा निवडणूक १९९९

१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाशिवाजी विठ्ठलराव कांबळे २,५२,१३५ ३९.८२%
राष्ट्रवादीदेवकुळे कानिफनाथ १,९३,०६२ ३०.४९%
काँग्रेसअरविंद कांबळे १,६७,००५ २६.३८%
बहुमत५९,०७३
मतदान६,३३,१८७ ७१.२४%

लोकसभा निवडणूक १९९८

१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीअरविंद तुळशीराम कांबळे २,८०,५९२ ५२.८१%
शिवसेनाशिवाजी विठ्ठलराव कांबळे २,३३,५७४ ४३.९६%
जनता दलविद्यासागर भगवंतराव साखरे ७,१४६ ०.६६%
बहुमत४७,०१८
मतदान५,३१,२८६ ५८.९२%

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

संदर्भ

  1. ^ "Osmanabad (Maharashtra) Lok Sabha Election Results 2019 -Osmanabad Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in. 2022-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra General (Lok Sabha) Election Results Update 2019, 2014, 2009 - List of Winning MPs | Parliamentary Constituencies". www.elections.in. 2021-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-17 रोजी पाहिले.
  3. ^ "🗳️ Osmanabad Lok Sabha Election 1957 LIVE Results & Latest News Updates | Current MP | Candidate List | General Election Results, Exit Polls, Leading Candidates & Parties". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-03-17 रोजी पाहिले.
  4. ^ "IndiaVotes PC: Osmanabad 1952". IndiaVotes. 2022-03-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "Osmanabad Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2022-03-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Osmanabad MP (Lok Sabha) Election Results 2019 Live: Candidate List, Constituency Map, Winner & Runner Up - Oneindia". www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2021-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-18 रोजी पाहिले.