उष्ण कटिबंध
उष्ण कटिबंध' हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या बाजूचा भाग आहे जो उत्तरेस कर्कवृत्त आणि दक्षिणेस मकरवृत्ताने बंधित आहे. हा भाग अंदाजे '२३.५° उत्तरअक्षांश' आणि '२३.५° दक्षिणअक्षांश' यांमध्ये सामावला आहे. सूर्य या भागात वर्षात एकदातरी डोक्यावर येतो.
उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात.
कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सिअस' इतके असते.
उष्ण कटिबंधीय शहरे
- मुंबई, भारत ( १९.१º उ)
- हाँग काँग, चीन प्रजसत्ताक (२३.३º उ)
- नैरोबी, केन्या (१.३º द)
- ब्राझिलिया (पूर्वीचे रियो दि जानेरो), ब्राझिल (२२.९º द)
- मनिला, फिलिपिन्स
हे पहा
- उष्ण कटिबंधीय वर्ष
- उष्ण कटिबंधीय रोग
- उष्ण कटिबंधीय जैवसंपदा
- उष्ण कटिबंधीय देश
- कोपेनचे हवामान वर्गीकरण