Jump to content

उषा

उषा ही एक वैदिक काळातील स्त्री देवता आहे.ऋग्वेदात उषाचे सुरेख असे वर्णन आले आहे.ही उषा विश्वाला जागृती देण्याचे काम करते अशी या काळात मान्य होती. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ प्राचीन भारत.