उश्वैया
उश्वैया हे आर्जेन्टिनाच्या तिएरा देल फ्वेगो प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. या शहराला जगातील सगळ्यात दक्षिणेकडील शहर मानले जाते.[१][२] इस्ला ग्रांदे दि तिएरा देल फ्वेगो या बेटावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५६,९५६ होती.
हे शहर पॅन अमेरिकन महामार्गाचे दक्षिणेकडील टोक आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Introduction to Ushuaia". The New York Times. November 20, 2006. 28 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "Ushuaia". Britannica. 28 November 2010 रोजी पाहिले.