उलानबातर
उलानबातर | |||
मंगोलिया देशाची राजधानी | |||
| |||
उलानबातर | |||
देश | मंगोलिया | ||
क्षेत्रफळ | ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,४२९ फूट (१,३५० मी) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | १२,२१,००० | ||
- घनता | २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल) | ||
http://www.ulaanbaatar.mn/ |
उलानबातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलानबातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलानबातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चिनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.
संस्कृती
राज्य ऑपेरा थिएटर | नाट्य रंगमंच | नॅशनल गॅलरी |
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन माहिती
- विकिव्हॉयेज वरील उलानबातर पर्यटन गाईड (इंग्रजी)