Jump to content

उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन

पहिले संमेलन

उर्दू साहित्य परिषद, पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन दिनांक १९ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पुण्यात आयोजित केले गेले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी उर्दू महिला साहित्यिक मुमताज परिभाॅय या होत्या तर उद्घाटक म्हणून मराठी कवयित्री आसावरी काकडे होत्या.