उरुग्वेचा ध्वज
| नाव | उरुग्वेचा ध्वज |
| वापर | नागरी वापर |
| आकार | २:३ |
| स्वीकार | ११ जुलै १८३० |
उरुग्वे देशाचा नागरी ध्वज पांढऱ्या व निळ्या रंगांच्या नऊ आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या वरील डाव्या भागात एक सूर्य दर्शवला आहे.