Jump to content

उरल नदी

उरल नदी
उगमउरल पर्वतरांग, रशिया
मुखकॅस्पियन समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देशरशिया ध्वज रशिया
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
लांबी २,४२८ किमी (१,५०९ मैल)
उगम स्थान उंची २,९६५ मी (९,७२८ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २,३१,०००
उगमापासून मुखापर्यंत उरल नदीचा मार्ग

उरल नदी (रशियन: Урал; कझाक: Жайық) ही रशियाकझाकस्तान देशांमधून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी उरल पर्वतरांगेमध्ये उगम पावते व कॅस्पियन समुद्राला मिळते.