Jump to content

उम्पुमालांगा

उम्पुमालांगा
Mpumalanga
ध्वज
चिन्ह

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात उम्पुमालांगाचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात उम्पुमालांगाचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर उम्पुमालांगाचे स्थान
देशदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना२७ एप्रिल १९९४
राजधानीनेल्स्प्रूट
क्षेत्रफळ७९,४९० वर्ग किमी
लोकसंख्या३६,४३,४३५
घनता४५.८ प्रति वर्ग किमी
वेबसाईटhttp://www.mpumalanga.gov.za

उम्पुमालांगा हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत देशाच्या ईशान्य भागात असून नेल्स्प्रूट ही उम्पुमालांगा प्रांताची राजधानी आहे.