Jump to content

उमेश कामत

उमेश कामत
जन्मउमेश कामत
१२ डिसेंबर, इ.स. १९७८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
पत्नीप्रिया बापट

उमेश कामत (१२ डिसेंबर, इ.स. १९७८ - हयात) हा मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट याची पत्‍नी आहे.

जीवन

उमेश कामत याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात झाले[].

कारकीर्द

दूरचित्रवाणी मालिका

नाटके

  • रणांगण
  • नवा गाडी नवा राज्य
  • गांधी आडवा येतो
  • दादा, एक गुड न्यूझ आहे

चित्रपट

  • अजब लग्नाची गजब गोष्ट (इ.स. २०१०)
  • मणी मंगळसूत्र (इ.स. २०११)
  • क्षणोक्षणी (इ.स. २०१२)
  • धागेदोरे (इ.स. २०१२)
  • थोडी खट्टी थोडी हट्टी (इ.स. २०१२)
  • बाळकडू (इ.स. २०१५)
  • टाइम प्लीज (इ.स. २०१७)

पुरस्कार

  • इन्व्हेस्टमेंट या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
  • नवा गाडी नवा राज्य या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)

संदर्भ व नोंदी

  1. ^ "खरी 'इन्व्हेस्टमेंट' - उमेश कामत". ५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै २०१२ रोजी पाहिले.