Jump to content

उमा थर्मन

उमा थर्मन
स्थानिक नाव Uma Thurman
जन्मउमा करूना थर्मन
२९ एप्रिल, १९७० (1970-04-29) (वय: ५४)
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स
राष्ट्रीयत्वअमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९८५ - चालू

उमा करूना थर्मन (इंग्लिश: Uma Thurman; २९ एप्रिल १९७०) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी थर्मन १९९४ सालच्या क्वेंटिन टारान्टिनोच्या पल्प फिक्शन ह्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्करगोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. २००३-०४ सालच्या किल बिल भाग १किल बिल भाग २ ह्या शृंखलेमध्ये आघाडीची भूमिका करून थर्मनच्या कारकिर्दीला संजीवनी मिळाली.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उमा थर्मन चे पान (इंग्लिश मजकूर)