उमर भट्टी
उमर भट्टी (जानेवारी ४, इ.स. १९८४:पाकिस्तान - ) हा
कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.