उमरोळी
?उमरोळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • १३ मी |
जिल्हा | पालघर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०१४०४ • +०२५२५ • महा ४८ |
उमरोळी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील एक गाव आहे व पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. येथे फक्त मंदगतीच्या लोकल,मेमु,शटल गाड्या थांबतात.तसेच चर्चगेट-डहाणु रोड पश्चिम रेल्वे वरील पालघर स्थानकांच्या पुढील उपनगरीय रेल्वे स्थानक आहे. या स्थानकांच्या निमिंतीमुळे परिसरातील दापोली,कोळगांव,उमरोळी,पंचाळी,आगवन,बिरवाडी,पडघे इ.अनेक गांवाना मुंबईला जाणे-येणे सोईस्कर झाले.
उमरोळी हे रेल्वे प्रशासन आणि ग्रामविकास यांच्या श्रमदानातून बनलेले आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc